लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: कल्याणीनगर भागातील केशकर्तनालयात आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले.

kalyan school student injured marathi news
कल्याणमध्ये दारूची बाटली डोक्यात पडल्याने विद्यार्थी गंभीर जखमी
uncle rapes 18 Yr old niece in panvel
पनवेलमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना! काकाचा पुतणीवर अत्याचार, आरोपीला अटक
Fire at Phoenix Mall on Nagar Street pune
पुणे : नगर रस्त्यावर फिनिक्स मॉलमध्ये आग
Mumbai, Fire Breaks Out, Government Building bandra, Fire Government Building bandra, bandra news, fire news, fire in bandra, mumbai news, marathi news, fire brigade, firefighters,
वांद्रे परिसरातील सरकारी कार्यालयाला आग

कल्याणीगर भागातील लॅक्मे सलूनमधून सकाळी सातच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे दोन बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

आणखी वाचा-‘आपले सरकार’च करतेय शेतकऱ्यांची लूट!

केशकर्तनालयात कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली. आग दहा मिनिटात आटोक्यात आली. आगीत केशकर्तनालयातील साहित्य जळाले असून आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती येरवडा अग्निशमन दल केंद्रातील अधिकाऱ्यांनी दिली.