आज एखादा चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघायचा असेल तर पुण्यात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी आत्ता मल्टिप्लेक्स, आय मॅक्स वगैरे सिनेमागृहांच्या प्रकार विकसित असले तरी एकेकाळी पुण्यातील प्रेक्षकांसाठी एकच पर्याय होता तो म्हणजे ‘आर्यन सिनेमा’ हे सिनेमागृह. चला तर मग या ‘गोष्ट पुण्याची’च्या भागातून पुण्यातील पहिल्या सिनेमागृहाच्या अर्थात ‘आर्यन सिनेमा’च्या आठवणी जाग्या करुयात…
संग्रहित लेख, दिनांक 6th Aug 2023 रोजी प्रकाशित
VIDEO : गोष्ट पुण्याची | नाट्यप्रेमी पुण्यात चित्रपटगृहांची नांदी ठरलेलं ‘आर्यन सिनेमा’
आत्ता मल्टिप्लेक्स, आय मॅक्स वगैरे सिनेमागृहांच्या प्रकार विकसित असले तरी एकेकाळी पुण्यातील प्रेक्षकांसाठी एकच पर्याय होता तो म्हणजे 'आर्यन सिनेमा' हे सिनेमागृह.
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 06-08-2023 at 10:44 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta punyachi history of aryan cinema ssa