पुणे : घरासमोर खेळणाऱ्या मुलींशी अश्लील कृत्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार कर्वेनगर भागात राहायला आहे. तक्रारदाराची सात वर्षांची मुलगी आणि शेजाऱ्यांची आठ वर्षांची मुलगी घरासमोर असलेल्या पटांगणात खेळत हाेत्या. त्यावेळी ज्येष्ठ नागरिक तेथे आला. त्याने अल्पवयीन मुलींशी अश्लील कृत्य केले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या मुलींंशी पुन्हा अश्लील कृत्य केले. मुलींनी याबाबतची माहिती पालकांना दिल्यानंतर तक्रार देण्यात आली.

हेही वाचा… एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी; तरुण अटकेत

Loksatta explained Why farmer suicides increased at the beginning of the season
विश्लेषण: हंगामाच्या प्रारंभीच शेतकरी आत्महत्या का वाढल्या?
16 year old girl commit suicide by hanging
पुणे: अल्पवयीन मुलींची मद्य पार्टी; नशेत १६ वर्षीय मुलीची आत्महत्या
Deepali Chavan suicide case, forest officer Deepali Chavan, lady singham forest officer Deepali Chavan, investigation of forest officer Deepali Chavan suicide case, investigation of Deepali Chavan suicide case stalled, vishleshan article, loksatta explain
‘लेडी सिंघम’ वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास का रखडला? प्रकरण बंद करण्याचा प्रयत्न?
bengal public flogging
‘जे झालं ते चांगलंच झालं’, विवाहबाह्य संबंधामुळे भररस्त्यात मारहाण झालेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया
Man arrested for minor girl rape in borivali
मुंबई: अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून अत्याचार,आरोपीला अटक
Aarti Yadav murder case family of accused has been traced
आरती यादव हत्या प्रकरण : आरोपीच्या कुटुंबियांचा लागला शोध
Karnataka High Court, Prosecuting Women Victims of Forced Prostitution , forced prostitution, Applicable Laws ,pita law, chatura article,
देहविक्रेय व्यवसायाच्या शिकार महिलेस दंडित करणे कायद्याचा उद्देश नाही…
High Court question to State Government Municipal Corporation about making hawkers free street
पंतप्रधानांसाठी पदपथ मोकळे होतात; तर सर्व सामान्यांसाठी का नाही? उच्च न्यायालयाचे राज्य सरकार, महापालिकेला संतप्त प्रश्न

हेही वाचा… फसलेल्या नियोजनाचा ‘पुणे पॅटर्न’! मेट्रोसह मोठ्या प्रकल्पांत सरकारी खोडा

ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.