पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या वरसगाव, पानशेत,टेमघर आणि खडकवासला या चारही धरणात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण साठ्यात झपाट्याने वाढ असून सद्यस्थितीला खडकवासला धरण साखळीत गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७०.०६ टक्के,तर २०.४२ टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे.
हेही वाचा… पुणे : अंगावर रॉकेल टाकून ‘लिव्ह इन’मधील जोडीदाराला पेटविले, मुलीच्या शाळेतील प्रवेशावरून वाद
तर चार धरणापैकी खडकवासला धरण हे १०० टक्के भरले आहे. तर गतवर्षी आजच्या तारखेला ७३.१८ टक्के,तर २१.३३ टीएमसी इतका पाणी साठा जमा होता.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
धरण | टीएमसी | टक्के |
खडकवासला | १.९७ | १०० |
पानशेत | ७.९३ | ७४.४९ |
वरसगाव | ८.६५ | ६७.४६ |
टेमघर | १.८७ | ५०.३९ |