
बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील ४३८ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले आहे.

बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील ४३८ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले आहे.

सात वर्षांच्या बालिकेचे अपहरण करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना मावळातील एका गावात घडली.

आज पश्चिम घाट परिसरात जे काही चालले आहे ते म्हणजे वरून लादलेला विकास आणि वरून लादलेले निसर्ग संरक्षण.

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ८२ एवढी जाहीर होऊन प्रभाग रचना, आरक्षण सोडत झाली होती.

२४ हजार ७१८ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई झाली.

गाड्यांचे संचलन टिळक रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि येतना जंगली महाराज रस्त्यामार्गे टिळक रस्त्याने करण्यात आले होते.

कंपनीने बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली. वेगवेगळ्या प्रजातींची ९० झाडे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आली होती.

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाला.

भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची खराडी भागात घडली. या प्रकरणी डंपरचालकास अटक करण्यात आली.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी घेतलेला प्रवेश विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत रद्द केल्यास त्यांना पूर्ण शुल्क परत करावे.