दुसरे बाजीराव पेशवे म्हणजे राघोबा दादांचे पुत्र हे आपल्या विलासामुळे तर प्रसिद्ध होतेच, शिवाय पेशवाईचा, पर्यायाने मराठी साम्राज्याचा शेवट करणारा म्हणूनही ते ओळखले जातात. याच बाजीरावाने शुक्रवार पेठेत एक वाडा बांधला होता. शुक्रवार वाडा असं या वाड्याच नाव होतं. आजच्या भागात आपण पाहणार आहोत याच वाड्याची गोष्ट.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा