scorecardresearch

Video: राहुल गांधींच्या विधानामुळे दुसरा गोडसे निर्माण होऊ नये; हिंदू महासंघाचा इशारा

अंदमानचं तिकीट आम्ही राहुल गांधींना पाठवलं असून त्यांचा खर्च हिंदू महासंघ करेल, अशी माहिती आनंद दवेंनी दिली आहे.

hindu mahasangh on rahul gandhi
सावरकर मुद्द्यावरून आनंद दवेंची राहुल गांधीवर टीका

काँग्रेस पक्षाचे नेते निलंबित खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राहुल गांधींचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. त्यानंतर पुण्यातील हिंदू महासंघ देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 13:09 IST

संबंधित बातम्या