05 August 2020

News Flash

बोंबलाचा झुणका

सर्वात आधी बोंबील कोमट पाण्यात १५ मिनिटे ठेवा. नंतर त्यातील मधला काटा काढून टाका

दीपा पाटील

साहित्य

* १० ते १२ मोठे सुके बोंबील *  चिंचेचा कोळ

* ४ मोठे कांदे बारीक कापून

* २ हिरव्या मिरच्या * १ चमचा हळद

* २ मोठा चमचा लाल तिखट

* अर्धी वाटी तेल *  ४ मोठे चमचे कोथिंबीर

*  मीठ चवीनुसार

कृती

सर्वात आधी बोंबील कोमट पाण्यात १५ मिनिटे ठेवा. नंतर त्यातील मधला काटा काढून टाका. कढईत तेल गरम करा. त्यात कांदा मिरची परतवून घ्या. नंतर हळद, लाल तिखट व मीठ टाकून चांगले एकत्र करा व नंतर त्यात बोंबील टाका व चिंचेचा कोळ व कोथिंबीर टाकून चांगले परतवून एक वाफ आणा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2020 3:18 am

Web Title: bombil zunka recipe bombil recipe in marathi zws 70
Next Stories
1 लक्षवेधी
2 केस पिकणे / पांढरे होणे हे सामान्य लक्षण आहे का?
3 दातांच्या स्वच्छतेसाठी बॅटरीवर चालणारा टूथब्रश
Just Now!
X