17 February 2020

News Flash

स्वादिष्ट सामिष : चिकन मॅक्रोनी सॅलड

अंडय़ाचे तुकडे आणि वाफवलेली मॅक्रोनी घालावी. सॅलड तयार आहे.

दीपा पाटील

साहित्य

*  १ कप बोनलेस चिकन, २ उकडलेली अंडी, मॅक्रोनी, १ कप मेयोनिज, अर्धा कप दही, १ चमचा मिरपूड, अर्धा कप सेलरी, मीठ.

कृती :

चिकन उकडवून घ्यावे. त्याचे बारीक बारीक तुकडे करावे. उकडलेली अंडी सोलून त्याचेही चौकोनी तुकडे करावे. मेयोनिज आणि दही फेटून घ्यावे. त्यात मिरपूड, मीठ आणि चिरलेली सेलरी घालून घ्यावी. आता या मिश्रणात चिकन, अंडय़ाचे तुकडे आणि वाफवलेली मॅक्रोनी घालावी. सॅलड तयार आहे.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on November 27, 2019 12:31 am

Web Title: easy chicken macaroni salad recipe zws 70
Next Stories
1 औषध न लगे मजला!
2 राहा फिट : वाढत्या वयासाठी आरोग्यपूरके
3 काळजी उतारवयातली : पायातील रक्तवाहिन्यांचे आजार
Just Now!
X