18 October 2019

News Flash

गारेगार : कैरी शिकंजी

एका भांडय़ात कैरीच्या पन्ह्य़ाचा कोळ घ्यावा. त्यात चाट मसाला, जिरे पूड, वेलची पूड, काळे मीठ आणि केसर घालून छान हलवून घ्यावे.

(संग्रहित छायाचित्र)

निलेश लिमये

साहित्य

४ मोठे चमचे कैरीच्या पन्हाचा कोळ, अर्धा चमचा चाट मसाला, १ चमचा जिरे पूड, अर्धा लिटर प्यायचा सोडा, चिमूटभर वेलची पूड, चवीनुसार काळे मीठ, केसर स्वादानुसार.

कृती

एका भांडय़ात कैरीच्या पन्ह्य़ाचा कोळ घ्यावा. त्यात चाट मसाला, जिरे पूड, वेलची पूड, काळे मीठ आणि केसर घालून छान हलवून घ्यावे. यानंतर त्यात प्यायचा सोडा घालून थंडगार सव्‍‌र्ह करावे.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on May 4, 2019 12:21 am

Web Title: keri shikanji recipe