09 August 2020

News Flash

पूर्णब्रह्म : टोमॅटो साल्सा

३ कापलेले टोमॅटो, अर्धा कप मध्यम कापलेला कांदा, २ चमचे मिरची फ्लेक्स, अर्धा कप  ताजी कापलेली कोथिंबीर

-डॉ. मानसी पाटील

साहित्य

३ कापलेले टोमॅटो, अर्धा कप मध्यम कापलेला कांदा, २ चमचे मिरची फ्लेक्स, अर्धा कप  ताजी कापलेली कोथिंबीर,  १ चमचा मीठ, २  चमचे लिंबू रस

कृती

एका मध्यम पातेल्यात कापलेले टोमॅटो, त्यानंतर कांदा, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, मीठ आणि लिंबूरस एकत्र करा. वरील मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या व वाढण्यापूर्वी एक तास फ्रिजमध्ये ठेवा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 3:18 am

Web Title: tomato salsa recipe zws 70
Next Stories
1 ‘गोड’ समज-गैरसमज
2 सौंदर्यभान : त्वचा तात्काळ उजळवण्यासाठी..
3 नियोजन आहाराचे : आहार बल्लवाचार्याचा
Just Now!
X