Egg Noodles Recipe: व्हेज नूडल्स, चिकन नूडल्स नेहमीच आपण आवडीने खातो. पण सतत तेच-तेच पदार्थ खाऊन तुम्ही देखील कंटाळला असाल तर अंडा नूडल्स ही सोपी आणि टेस्टी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करु शकता. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे. चला तर मग जाणून घेऊया अंडा नूडल्सची सोपी रेसिपी…

अंडा नूडल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

१. ३ बाऊल बॉईल नूडल्स
२. ३ अंडी
३. १ वाटी बारीक चिरलेला कांदा
४. १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
५. १ वाटी मटर
६. १ वाटी शिजवलेला फ्लॉवर
७. १ चमचा हळद
८. ३-४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
९. ३ चमचे बटर
१०. १ चमचा आलं-लसून पेस्ट
११. चवीनुसार मीठ

Home Remedies for White Hair
तरुणपणातच तुमचे केस पांढरे होतायत का? नारळाच्या तेलात फक्त ‘या’ दोन गोष्टी मिसळा, नैसर्गिकरित्या होऊ शकतात काळे
A power packed Anjeer Milkshake shake that is full of nutrients good health and great for when you want instant energy on the go
Anjeer Milkshake: फक्त ‘या’ ड्रायफ्रूटचं प्या मिल्क शेक; भरपूर कॅल्शियमसह या गोष्टीही शरीराला मिळतील; पाहा सोपी रेसिपी अन् डॉक्टरांचा सल्ला
Union Budget Expectations on Gadgets Mobile in Marathi
Budget 2024 Expectations : मोबाइल स्वस्त होणार का? अर्थसंकल्पाआधी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या दरासंबंधी माहिती घ्या
Make Mix Dal Tadka in this easy way Quickly note the ingredients and recipe
या सोप्या पद्धतीने बनवा ढाबा स्टाईल ‘मिक्स दाल तडका’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
Crispy Paneer Chilli Quickly
‘क्रिस्पी पनीर चिली’ नुसतं नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटेल; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
Tasty Recipe of Pizza Packets
खास मुलांसाठी पिझ्झा पॅकेटची टेस्टी रेसिपी; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
man stands on top of two speeding cars and when both cars reach a third car And Jump on It ahead watch viral video ones
VIDEO: असा स्टंट कोण करतं? दोन वेगवान कारवर उभा राहिला अन्… ‘त्याचा’ हा स्टंट सोशल मीडियावर व्हायरल
Make Gulpapadi Ladoo in just 15 minutes
अवघ्या १५ मिनिटांत बनवा गुळपापडीचे लाडू; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

अंडा नूडल्स बनवण्याची कृती :

१. सर्वात आधी एका गरम कढईत बटर टाका.

२. त्यानंतर त्यात आलं-लसून पेस्ट, मिरची, कांदा, मटर, टोमॅटो व्यवस्थित परतून घ्या.

३. नंतर त्यात फ्लॉवर टाकून परतून घ्या.

४. आता त्यात हळद, मीठ टाकून परतून घ्या.

५. त्यानंतर त्यात अंडी फोडून टाका आणि हे मिश्रण परतून घ्या.

हेही वाचा: व्हेज ऑम्लेट खायचंय? मग नक्की ट्राय करा टेस्टी ‘रवा ऑम्लेट’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

६. २ मिनिटांनी त्यात उकडलेले नूडल्स टाका व पुन्हा हे सर्व मिश्रण चांगले परतून घ्या.

७. तयार गरमागरम अंडा नूडल्स सर्व्ह करा.