रिझर्व्ह बॅंकेने मंगळवारी पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली. या निर्णयामुळे गृहकर्जाचे व्याजदर आणखी उतरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, रोख राखीवता प्रमाणामध्ये (सीआरआर) बॅंकेने कोणताही बदल केला नसून, तो चार टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी या पतधोरणाचे केलेले विश्लेषण.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 2, 2015 1:46 am
Web Title: rbi cuts repo rate analysis by loksattas editor girish kuber