नामाचा विटाळ आमुचिये घरी। गीताशास्त्र वैरी कुळी आम्हां हे बहेणाईंचे उद्गार त्याच वस्तुस्थितीचे अधोरेखन होय.

नामाचा विटाळ आमुचिये घरी। गीताशास्त्र वैरी कुळी आम्हां हे बहेणाईंचे उद्गार त्याच वस्तुस्थितीचे अधोरेखन होय.

तुकोबांप्रमाणेच एकाकी, विशुद्ध आत्मप्रेरणेने भारित आणि निखळ आत्मबळाच्या प्रेरणेवर परिपूर्तीस गेलेला.

अशा साधकाला समाधिवस्थेचा गाभा हस्तगत होणे अवघडच हे ते बुडालें द्वंद्वसंधीं।

लोकरहाटीशी थेट परिचय घडून येण्याचे ते पर्व उलगडल्यानंतर दोन्ही बंधू परततात अयोध्येमध्ये.

मग लौकिकार्थाने अशी व्यक्ती सर्वसंगपरित्याग केलेली विभूती असो अथवा संसार पेलणारा कुटुंबवत्सल असो.

‘ज्ञानी इयेतें स्वसंविती। शैव ह्मणती शक्ती। आह्मी परमभक्ती।