
दंभढोंगाची सारी निपज त्या तफावतीच्या कुशीतूनच निपजत असते या वास्तवाचे भानही आपल्याला राहत नाही.

दंभढोंगाची सारी निपज त्या तफावतीच्या कुशीतूनच निपजत असते या वास्तवाचे भानही आपल्याला राहत नाही.

सगळे मिळून ६२ एवढेच काय ते अभंग आजघडीला उपलब्ध होतात सोयराबाईंचे.

वास्तविक पाहता सगळ्यांत मोठा विटाळ कोणता असेल तर तो द्वंद्वभावनेचाच! अवघा लोकव्यवहारच पुरता नासून जातो तिच्यामुळे.

चोखोबाराय व त्यांचे कुटुंब हा भागवतधर्मी संतमंडळातील एक मोठा विलोभनीय, विलक्षण विभूतीमेळ म्हणावयास हवा.

बुद्धीचा शास्ता या नात्याने विद्याधर गणेशाचे असाधारणत्व महाराज कौतुकमिश्रित परमादराने गातात ते त्यांच्या ‘नाटा’च्या दोन अभंगांत



परमशिवाच्या त्या रंगरूपातीत अवस्थेचे विवरण करण्यासाठी, शैवागमाचे तत्त्वदर्शन, ‘विश्वोत्तीर्ण’ अशी संज्ञा योजते.



आपला अपराध करणाऱ्याला उदार अंत:करणाने क्षमा करण्यापुरताच शांतीचा पैस सीमित असणे हेही अमान्यच आहे नाथांना.

देवाची ते खूण आला ज्याच्या घरा। त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा। ही तुकोक्ती म्हणजे त्याच अंतर्खूणेचे शब्दरूप.