अन्वयार्थ

मराठीच्या सक्तीचे स्वागत

या देशातील शिक्षण व्यवस्थेत मातृभाषा, परभाषा आणि परराज्यातील भाषा शिकण्याची व्यवस्था आहे.

ही तर सुरुवात..

या बैठकीला बहुतेक मुख्यमंत्री भाजपशासित राज्यांचेच होते. इतर राज्यांचे प्रतिनिधित्व अर्थमंत्र्यांनी के ले.

वटहुकूम स्वहिताचा ?

सीबीआय-ईडीच्या संचालकांना दरवर्षी मुदतवाढ दिली जाईल म्हणजे मर्जी कायम ठेवण्यासाठी एका वर्षांचे गाजर

दु:खद आणि चिंताजनक !

ईशान्येमधील मणिपूर राज्यामध्ये सुरुवातीपासूनच विभाजनवादी गटांनी मणिपूरचे भारतातील विलीनीकरण कधीच मान्य केले नाही.

आव्हान कायम…

राज्यात ९ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत १३.५१ कोटींहून लशी दिल्या गेल्या. परंतु उत्तर प्रदेशची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा कितीतरी अधिक आहे.

सुनावणी आणि ऐकणे

याचिकेमधला प्रश्न उत्तर प्रदेशने या दोन घटनांबाबत नेमलेल्या विशेष तपास पथकावर विश्वास ठेवावा की नाही

मच्छिमार वाऱ्यावर?

या नौकेवर ‘पीएमएसए’कडून नेमक्या कोणत्या कारणासाठी बेछूट गोळीबार झाला हे अद्याप अस्पष्ट आहे

अधोगतीची साक्ष

जास्तच ओरड झाली तर ‘बळीच्या बदल्यात बळी’ हे सूत्र वापरून एकदोन अधिकाऱ्यांना घरी पाठवले जाते.

संख्येचा संदेश

‘मंडी’च्या लोकसभा निवडणुकीत तर भाजपचा पराभव झालाच.

राज्य कायद्याचेच; पण…

दिल्लीतील पोलीस बेंगळूरुत जाऊन कोणा कार्यकर्तीला अटक करतात आणि जैसलमेरचे पोलीस दिल्लीत जाऊन स्टेट बँकेच्या माजी प्रमुखास ‘उचलून आणतात’.

सरत्या संधी..

ब्रिटनलाही अलीकडे वरचेवर भीतीदायक उष्मा आणि गर्भगळीत करणारी अतिवृष्टी अशा संकटांचा सामना करावा लागतो.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.