
कोलकात्यामधील आर. जी. कार सरकारी वैद्याकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येचे प्रकरण वाटते तितके सरळ नाही.

कोलकात्यामधील आर. जी. कार सरकारी वैद्याकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येचे प्रकरण वाटते तितके सरळ नाही.

‘संशयकल्लोळात ‘सेबी’!’ हे संपादकीय वाचले. नियामक आणि संस्थात्मक जाळे सक्षम आणि ताठ कण्याचे असणे हे प्रगत अर्थव्यवस्थेचे लक्षण असते.

भारताने स्वीकारलेल्या प्रातिनिधिक संसदीय लोकशाहीचे स्वरूप स्पष्ट करणाऱ्या तरतुदी अनुच्छेद ७९ ते ८८ मध्ये आहेत...

ज्या गॅरेजमध्ये गूगलची पायाभरणी झाली, ते गॅरेज ज्यांचे होते; गूगल इमेजेस, गूगल अॅनालिटिक्स गूगल डूडल ज्यांनी लाँच केले; यूट्यूबला इथवर पोहोचवण्यात…

पाच वर्षांपूर्वीचा ऑगस्ट आणि आत्ताचा, केंद्रात सरकार ‘एनडीए’चेच; पण तेव्हाचा ताठा आता उरलेला नाही, हा तो फरक! ५ ऑगस्ट २०१९ रोजी…

सूचनापत्र क्रमांक एक - सध्याची राजकीय साठमारीची परिस्थिती व मराठवाड्यात घडलेला प्रकार बघता सर्व मनसैनिकांना सूचित करण्यात येते की त्यांनी…

संविधानाच्या पाचव्या भागातील केंद्र पातळीवरील कार्यकारी मंडळाबाबत असलेल्या प्रकरणाच्या शेवटी दोन अनुच्छेद आहेत. सरकारी कामकाज चालवण्याच्या संदर्भात ७७वा आणि ७८वा अनुच्छेद…

‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी वक्फ कायद्यातील सुधारणांशी संबंधित विधेयकावर कोणतीही भूमिका न घेता लोकसभेतून पळ काढला.

‘जुगाडांच्या पलीकडे...’ हा अग्रलेख (१२ ऑगस्ट) वाचला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ७ पदके मिळवली होती, त्यात एक सुवर्णपदक असल्याने भारताचा क्रमांक ४८वा…

आर्थिक अनिवार्यता असली, की राष्ट्रवादाच्या बेटकुळ्या फुगवणे कधीतरी थांबवावे लागतेच. ज्या देशाशी आपण संघर्षाच्या आणि सडेतोड प्रत्युत्तराच्या भाषेत बोलतो, त्या चीनबरोबर…

वंचित विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा ‘शिक्षण हक्क कायद्या’ने (आरटीई) दिलेला हक्क महाराष्ट्र सरकारने रद्द केला, त्यास उच्च न्यायालयाने संविधानविरोधी ठरवल्यानंतर…

तैवाननं १९६० च्या दशकात स्वत:ला अमेरिका-नियंत्रित सेमीकंडक्टर पुरवठा साखळीचा एक अविभाज्य घटक बनवलं, यामागे रोजगारनिर्मितीतून अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं आर्थिक कारण…