
तत्कालीन कॅगला माफीचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागले, परंतु जनमानसात त्याची प्रतिक्रिया दिसली नाही.

तत्कालीन कॅगला माफीचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागले, परंतु जनमानसात त्याची प्रतिक्रिया दिसली नाही.

विनोबांच्या भूमिकेशी जुळती भूमिका कोएत्स्लर, अच्युतराव पटवर्धन अशा नामांकित चिंतकांनी घेतली होती.

एअर इंडिया एक्स्प्रेसचे दुबईला निघालेले विमान सामान कक्षात जळका वास आल्यामुळे तातडीने मस्कत येथे उतरवण्यात आले

संपत्तीचा प्रभाव म्हणजे प्रत्यक्ष संपत्तीसंबंधी किंवा त्यायोगे प्राप्त होणाऱ्या वस्तूसंबंधी, भोगविलासासंबंधी आसक्ती जडणे.

पायाभूत सुविधांवरील खर्चाचा परतावा कालावधी दीर्घकालीन असला तरी पैशांचे सोंग आणता येत नाही

यंत्रांना केव्हा विरोध करायचा आणि त्यांचा केव्हा स्वीकार करायचा याला विनोबा ‘यंत्र-विवेक’ म्हणतात.

जीवनावश्यक वस्तू जीसटीच्या कक्षेत आणताना मोदी सरकारने दारिद्रय़रेषेखालील लोकांचा विचारच केलेला नाही.

विनोबांच्या कल्पनेतील आत्मज्ञान आणि विज्ञानाचा मेळ त्यांच्या ‘गीताई चिंतनिका विवरणासह’ या ग्रंथात पूर्णरूपात दिसतो.

विकासाचा आराखडा विकसित करण्यासाठी निती आयोगाने राज्यांशी उत्पादक सहभाग आणि संवाद सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

वर्धक मात्रा हक्काने मोफत मिळवण्याच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष न केल्यास, हीच संख्या तीन अब्जांवरही जाऊ शकेल!

मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानात गेल्या काही वर्षांमध्ये झपाटय़ाने सुधारणा व बदल होत गेले.

लोणी आदी वस्तू मथुरेत जाऊन विकाव्यात आणि तिथून पैसा आणावा ही गोष्ट कृष्णाला मान्य नव्हती.