उलटा चष्मा

खायचे कसे ?

नव्या आदेशामुळे प्रत्येकाने घरात डब्यासाठी तगादा सुरू केल्याने सध्या पोलीसलाइन चाळीतली भांडणे वाढलीत.

थरूर, तुम्हारा थोडा चुक्याच..

कुणाचं इंग्रजी कळत नसलं की त्याला विद्वान असल्याचं प्रमाणपत्र ताबडतोब देऊन टाकायचं हे राष्ट्रीय गुपीत त्यामागे आहे.

एक सुखसंवाद

एक अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांची  भेट कार्यालयात न होता, भलत्याच ठिकाणी झाली. तेव्हा त्यांच्यामधला सुखसंवाद

भविष्याचा टिळा

वहिनींच्या लक्षात येताच त्यांनी दुसऱ्या दिवशी साहेब तयार झाल्याबरोबर गंधाचा टिळा त्यांच्या कपाळी लावला.

भक्ती की सक्ती ?

उपाशीपोटीच दिवसभर भटकतात, भरल्या पोटाने नाही. देश सोडण्याची भाषा सतत करतात.

१७ दिवसांसाठी सूचना

आमची तिकीट वितरण यंत्रणा संगणकीकृत असल्याने ती आखाडय़ांत भेदभाव करत नाही

पुरस्कारांनो, मागुते या..

राज्य सरकारने नुकतीच सनदी अधिकाऱ्यांच्या पुरस्कार स्वीकारण्यावर अनेक बंधने घातली आहेत.

‘नॉन-इश्यू’ हाच मोठा मुद्दा..

काहींनी काळे कपडे घरात तर उर्वरित रंगाचे बाल्कनीत वाळत घातले. या साऱ्या चुका नागरिकांकडून सहज घडल्या.

बंदीप्रसंग

आता तो पक्ष फुटण्याची वाट बघतोय आम्ही. आणि माध्यमांची काळजी करू नका.

‘लढाऊ’ महामार्ग!

प्रदर्शनासाठी केंद्राने लढाऊ विमाने देण्यास नकार दिला तर राज्य स्वत: काही विमाने खरेदी करेल.

इतिहासाची हार..

तो जगात कुठेही पराभूत झाला नाही अशी चुकीची मांडणी आजवरच्या हिंदुद्वेष्टय़ा इतिहासकारांनी केली

प्रचाराचा (समाजवादी) सुगंध..

तो दूर करेल. बघा, फायदेच फायदे! आता त्या योगींचा धुव्वा उडालाच म्हणून समजा. आतापर्यंत या परफ्यूमच्या चार लाख कुप्या खपल्यात…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.