06 March 2021

News Flash

चिनी फँटसी सुटली सुसाट!

जगभर युरोप-अमेरिकेतील लेखकांचा दबदबा असतो. त्यांची पुस्तके, त्यांचे इतर भाषांमध्ये होणारे अनुवाद, त्यावरील चित्रपट आणि या साऱ्यातून त्यांना मिळणारे

‘सुटेबल गर्ल’ प्रकाशकाला सूट

काही महिन्यांपूर्वी विक्रम सेठ यांची आगामी कादंबरी ‘सुटेबल गर्ल’चे हस्तलिखित दिलेल्या वेळेत पोचते न केल्याने पेंग्विन या प्रकाशनसंस्थेने सेठ यांना मानधन परत करण्यास सांगितले होते.

सोशल मीडियाचं वय किती?

‘सोशल मीडिया’ हे तंत्र अस्तित्वात येऊन आणि त्याविषयीचं महाभारत रचायला सुरुवात होऊन फार काही काळ लोटलेला नाही.

राष्ट्राध्यक्षांना हलवणारा कवी

‘आय अ‍ॅम नॉट हम्बल पर्सन अँड आय अ‍ॅम नॉट स्टुपिड; आय नो आय अ‍ॅम अ पोएट दॅट हॅज अफक्टेड धीस नेशन’ असं सार्थ गौरवानं म्हणणारे इजिप्तचे क्रांतिकारी कवी अहमद

शतकाच्या साक्षीदाराचे चरित्र

काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला हे खूप आजारी होते. पण उत्तरोत्तर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. काही दिवसांनी तर ते घरीही गेले.

ठोसेवालीची ‘मेरी’गाथा

भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांच्यावर मध्यंतरी आलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे लगोलग त्यांचे आत्मचरित्रही

नायपॉलनंतर खुशवंतसिंग

पुढील आठवडय़ात १४ ते १७ नोव्हेंबर दरम्यान मुंबईत ‘टाटा लिटरेचर लाइव्ह - द फोर्थ मुंबई इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल’ एनसीपीएमध्ये भरत आहे. हे या महोत्सवाचे चौथे वर्ष आहे. प्रसिद्ध लेखक

लेखिकेच्या प्रतिमेची किंमत!

ब्रिटिश कादंबरीकार जेन ऑस्टिन यांच्या जेम्स अँडय़ूज यांनी काढलेल्या पेंटिंगचा येत्या दहा डिसेंबरला लंडनमध्ये लिलाव होणार आहे. त्यात हे पेंटिंग

सेन्सॉर सोसणारा बाजार

कुठल्याही लेखकाला वा कलावंताला सेन्सॉरशिप मान्य होत नाही. त्याविरुद्ध तो बंड करून उठतो. पण एझरा एफ. व्होगेल यांचे तसे नाही. त्यांचे 'डेंग जिओपिंग अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ चायना' हे

आठवा मान बुकरचा

नोबेल पुरस्कारसाठी ज्याचे नाव सर्वाधिक चर्चेत असते, त्याला ते सहसा मिळत नाही. तसेच या वर्षी मॅन बुकरचे झाले. या पुरस्कारासाठी सर्वाधिक चर्चेत

अ‍ॅलिस आजीच्या गोष्टी

नोबेल पुरस्काराने नेहमीप्रमाणे अनेकांचे अंदाज चुकवत एरवी फारशा लोकप्रिय नसणाऱ्या कॅनडिअन कथाकार अ‍ॅलिस मन्रो यांना मानकरी ठरवले.

हारुकी मुराकामींना नोबेल?

हा महिना जगभरातील शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि लेखकांसाठी औत्सुक्याचा आणि उत्कंठेचा राहणार आहे. कारण येत्या आठवडय़ापासून नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जाईल.

म. गांधी आणि प्रेमा कंटक

म. गांधी यांच्याविषयी आजवर अनेक लेखकांनी अनेक अंगांनी लिहिलेले आहे. पण गांधीजींच्या बरोबर स्वातंत्र्य चळवळीतल्या असलेल्या गांधीवादी स्त्रियांविषयी मात्र फारशी पुस्तके नाहीत.

गांधींचा महात्म्याआधीचा प्रवास

येत्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांचा १४४ वा जन्मदिन देशभर आणि देशाबाहेरही

सहा देश, सहा लेखक!

मॅन बुकर पुरस्काराविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतेच आहे. पाश्चात्य प्रसारमाध्यमांमध्ये त्याविषयी वेगवेगळे तर्क लढवले

छोटासा इतिहास, हॉकिंगचा

जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या पत्नी जेन यांचं ‘ट्रव्हलिंग टु इन्फिनिटी -माय लाइफ विथ स्टीफन’ या पुस्तकाचं परीक्षण २० एप्रिलच्या ‘बुकमार्क’मध्ये प्रसिद्ध

नरसंहाराचा साक्षीदार

सध्याच्या काळात ‘वय वर्षे अवघे पाऊणशे’ हा शब्दप्रयोग दुर्मीळ होत चालला आहे. त्यामुळे आपला शंभरावा वाढदिवस आनंदाने साजऱ्या करणाऱ्या माणसांबद्दल अतीव आदर वाटतो.

वार्ता ग्रंथांची: मार्क टुलींचं कथा उत्तरसागर!

बीबीसीमध्ये ३० वर्षे काम केलेले आणि त्यातील २० वर्षे दिल्ली ब्युरो चीफ म्हणून काम केलेले जानेमाने पत्रकार-लेखक मार्क टुली

वाचन-आळसाची चिनी लोककथा

भारतात आर्थिक सुधारणा होऊन २२ वर्षे उलटून गेली. या काळात भारतीय मध्यमवर्गाची मोठय़ा झपाटय़ाने वाढ झाली. त्याचबरोबर साहित्यिक-उपयुक्त पुस्तकांचा

रहमानचा ‘चित्र’पट..

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा आणि संगीतासाठी पहिला ऑस्कर विजेता संगीतकार ए. आर. रहमानबद्दल, म्हणजे त्याच्या गाण्यांबद्दल

योगायोग आणि (धावा)धाव!

‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांच्यावरील भाग मिल्खा भाग हा चित्रपट नुकताच देशभर रिलिज झाला. त्याला महाराष्ट्रात तरी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. चरित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळणं, ही आजच्या काळात तरी

बुकर जाणार कुणीकडे?

अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमांतून पुरेपूर गवगवा होत असलेल्या ‘मॅन बुकर प्राइझ’ची या वर्षीची लाँगलिस्ट नुकतीच जाहीर झाली आहे.

गौप्यस्फोटानंतर..बेस्टसेलर

रॉबर्ट गालब्रेथ या नवोदित लेखकाची ‘द ककूज कॉलिंग’ ही रहस्य कादंबरी एप्रिल महिन्यात प्रकाशित झाली.

‘अनसुटेबल’ विक्रम सेठ!

१९९३ साली विक्रम शेठ यांची ‘अ सुटेबल बॉय’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि ते एकदम प्रकाशझोतात आले. (या कादंबरीचा मराठी अनुवादही प्रकाशित झाला आहे. पण तो आता बाजारात मिळत

Just Now!
X