भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर सोशल मिडीयावर पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवणारे मॅसेजेस आणि फोटो  फिरत आहेत. त्यातीलच काही व्हॉटस अॅपवर व्यक्त झालेल्या मजेशीर प्रतिक्रिया.

रैना: Hi
Dhoni added jadeja
Dhoni added rahane
Dhoni added yuvi
धोनी: ऐका रे
रैना: काय झाल दादा
रहाने: ????
धोनी: आज जिंकायच असेल तर विराट ला भडकावा
जडेजा: done भाऊ
Dhoni added virat
Virat : hi guys
Dhavan: हा बघा आला इंग्रज
विराट : गप रे  माकड़ा
जडेजा: विराट कसा आहेस रे वहिनी सोडून गेल्या ना
विराट: ग्रुप वर नको रे हा विषय
अश्विन: अरे याला फसवलं रे 😝😝😝😝😝😝😝😝😝
विराट: गप रे धोनीच्या चमच्या
शर्मा: भावा दाखवून दे संद्याकाळी तुजी power
वहिनीची जळवून टाक
विराट:😡😡😡😡😡😡😡😡
शर्मा : असाच राग हवा भावा
विराट: चला येतो
धोनी : कुठे निघालास ?
विराट : सराव करायला
धोनी: एवढया उन्हात ?
विराट: बघाच आज कशी जळवतो तिची
धोनी: काळजी घे भावा
Dhoni removed virat
धोनी : जिंकलो रे आपण
रैना: आता काय सोडत नाही  Pakistan ला
धवन:💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
धोनी :चला रे झोपू आता संद्याकाळी मस्त उठू आपल्याला सराव करायची गरज नाही  आता

पुन्हा एकदा म्हणुया..
इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाच कव्हर
पाकीस्तानची  वाट लावून गेला अनुश्काचा लव्हर😀😜😜
धोनीचा आफ्रिदीला प्रश्न ??

गढ़ुळाच पानी कशाला ढवळील,
अनुष्काच्या #पिल्ल्याला कशाला खवळील.
😜
“मोदी जी के बाद कोहली ने भी ए साबित कर दिखाया की यदि औरते दूर रहे तो आदमी बहुत कुछ कर सकता है।।।”😜😂
🙏💃धन्यवाद अनुष्का💃🙏

Breaking news….TV repairing shops in Pakistan to remain open full night today.
😂😂😂😂😂

होली है भाई होली हैँ
आज फिर हार गया ‪पाकिस्तान क्योंकि
हमारे पास ‪कोहली‬ हैँ
‪….. 💃🏻💃🏻😀😀😀🚩

चीते की चाल, बाज की नजर और Kohli की batting पे संदेह नहीं करते!
IMG-20160320-WA0001IMG-20160320-WA0000