
टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत अफगाणिस्तानला पराभूत करत न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत अफगाणिस्तानला पराभूत करत न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध अफगाणिस्तान सामन्यावर तमाम भारतीयांच्या नजरा!

आजच्या सामन्यात जर अफगाणिस्ताननं न्यूझीलंडला हरवलं, तरच भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी असेल.

टी २० वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत एकूण तीन हॅटट्रीकची नोंद झाली आहे.

सोशल मीडियावर भारतीय चाहते अफगाणिस्तानच्या बाजून उभे ठाकले आहेत. तसेच एकापेक्षा एक सरस असे मीम्स शेअर करत आहेत.

टी २० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धचा शेवटचा सामना खेळून ड्वेन ब्रावो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी ८ गुण आहेत.

स्कॉटलंडला भारताने अवघ्या ३९ चेंडूंमध्ये पराभूत केलं, अफगाणिस्तानलाही यापूर्वी भारताने धूळ चारली मात्र विराटला आठवतोय तो पराभव

टी २० वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीसाठी चुरस निर्माण झाली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धचा सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरची बॅट चांगली तळपली.

उपांत्य फेरीचं गणित दुसऱ्या संघाच्या कामगिरीवर असल्यानं सोशल मीडियावर नेटकरी मजेशीर ट्वीट शेअर करत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटूही यात मागे…

टी २० स्पर्धेनंतर विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. त्यामुळे पुढचा कर्णधार कोण?, याबाबत खलबतं सुरु आहे.

भारताने मागील दोन सामने अगदी दमदार कामगिरी करत जिंकले, शुक्रवारी झालेल्या दोन्ही सामन्यांचा फायदा भारतालाच झालाय.