मलेशियामध्ये दोन लष्करी हेलिकॉप्टरची हवेमतच धडक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत १० जणांचा मुत्यू झाला आहे. या घटनेचा…
लष्करात सेवा बजावणाऱ्या अधिकारी असलेल्या पतीला अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आले. खरे तर ही घटना त्यांच्यासाठी दु:खाचा डोंगर होता.
२००३ मध्ये ‘रुफ टॅाप रेन वॅाटर हार्वेस्टिंग’ या आपल्या प्रकल्पांतर्गत त्यांनी विमान नगर येथील स्वतः राहत असलेल्या गृहनिर्माण संस्थेपासून याची…
दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास STEAG तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, ज्यामध्ये वायर्ड आणि वायरलेस तंत्रज्ञानासाठी संपूर्ण यंत्रणा तयार…
इंडियन आर्मी, झोनल रिक्रूटींग ऑफिस, पुणे – महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमणदीव आणि दादरा-नगरहवेलीमधील Domicile उमेदवारांची रिक्रूटींग इयर २०२४-२५ करिता ‘शिपाई फार्मा आणि…
नेव्हल डिटेचमेंट मिनीकॉयमध्ये असणारा आयएनएस जटायू हा लष्करी तळ लक्षद्वीप बेटांवर सुरक्षा आणि पायाभूत सुविधा वाढवण्याच्या भारतीय नौदलाच्या संकल्पातील एक…
भारतीय लष्कराकडून अधिकारी व जवानांची शारीरिक कार्यक्षमता तपासण्यासाठी दर तीन महिन्यांच्या अंतराने दोन चाचण्या घेतल्या जातात.
कुठल्याही प्रकारची परीक्षा न देता सैन्य दल आणि पोलीस दलात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून अनेक तरुणांची २० लाख रुपयांची फसवणूक…
२६ जानेवारी रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त देशाची सुरक्षाव्यवस्था आधीपासूनच हाय अलर्टवर आहे.
पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल केला आहे.
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती स्थिर, परंतु संवेदनशील असून कोणत्याही संरक्षणविषयक आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे, असे…
हा बदल २०२४ -२५ च्या भरती प्रक्रियेसाठी लागू असणार आहे. नुकताच यासंदर्भातील अधिसूचनाही ही प्रसिद्ध करण्यात आलीये.