scorecardresearch

Boria Majumdar Wriddhiman Saha case
विश्लेषण : वृद्धिमान साहा धमकी प्रकरण नेमके काय आहे? पत्रकार मजुमदार यांच्यावर कोणती कारवाई होऊ शकते?

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी साहाला भारतीय संघातून वगळल्यानंतर १९ फेब्रुवारीला त्याने केलेल्या एका ‘ट्वीट’मुळे हे प्रकरण प्रकाशात आले.

KL Rahul
LSG vs MI : मुंबईवर विजय मिळवूनही लखनऊचा संघ अडचणीत; कर्णधार राहुलला २४ लाखांचा दंड, बंदी घालण्याचीही शक्यता

लखनऊ सुपर जायंट्सने रविवारी मुंबई इंडियन्सचा ३६ धावांनी पराभव करून मोसमातील आपला पाचवा विजय नोंदवला

“मी हा अपमान विसरणार नाही आणि…”, वृद्धिमान साहाला धमकावणाऱ्या पत्रकारावर दोन वर्षांच्या बंदीची शक्यता

बीसीसीआयने नेमलेल्या समितीने भारतीय यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला मुलाखत देण्यासाठी तयार न झाल्याने धमकावल्याप्रकरणी आपला अहवाल सादर केलाय.

delhi capitals and corona
दिल्लीच्या ताफ्यात तिघांना करोना, IPL पुन्हा रद्द होणार ? जाणून घ्या नवे नियम

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील फिजिओथेरेपिस्ट पॅट्रिक फरहार्ट यांना सुरुवातीला करोनाची लागण झाली.

पुजारा, रहाणे, हार्दिक यांच्या श्रेणीत घट; ‘बीसीसीआय’ची वार्षिक करारबद्ध क्रिकेटपटूंची यादी जाहीर; श्रेयस, सिराजला बढती

कसोटी संघातून वगळण्यात आलेला वादग्रस्त यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला ब-श्रेणीतून क-श्रेणीत टाकण्यात आले आहे.

ind vs sl rohit sharma handed winning trophy to bcci representative jaydev shah
IND vs SL : कॅप्टन रोहितनं कोणाला दिली मालिकाविजयाची ट्रॉफी? जाणून घ्या त्या व्यक्तीबद्दल!

अनेकदा संघातील नव्या खेळाडूकडे ट्रॉफी दिली जाते, पण रोहितनं त्यांना ट्रॉफी घेण्याचा आग्रह धरला.

bcci may take action against wicket keeper wriddhiman saha for breaching central contract rules
मोठ्या संकटात सापडणार वृद्धिमान साहा? BCCI ‘असा’ निर्णय घेण्याच्या तयारीत!

साहानं प्रशिक्षक द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर जोरदार टीका केली होती.

saba karim on virat kolhi captaincy
“विराटनं कर्णधारपद सोडल्यामुळेच BCCI ला निर्णय बदलावा लागला”, माजी क्रिकेटपटू साबा करीम यांचा नवा खुलासा!

विराट कोहलीनं कर्णधारपद सोडणं अजिबात अपेक्षित नव्हतं, असं साबा करीम म्हणाले आहेत.

आगामी श्रीलंका सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, टेस्टसाठी रोहित शर्मा कर्णधार, रहाणे-पुजाराला डच्चू

श्रीलंका टीम दोन टेस्ट सामने आणि टी-२० अशा दोन सिरीजसाठी भारत दौऱ्यावर येत आहे, यासाठी बीसीसीआयने टीमची घोषणा केली आहे

संबंधित बातम्या