scorecardresearch

What Ajit Pawar Said?
“मुंबई महापालिकेत ठाकरे गटाचीच ताकद आहे हे…” जाणून घ्या काय म्हटलं आहे अजित पवार यांनी?

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली त्याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

danve ans shelar
“ध्वज खरेदीतही मुंबई महापालिकेत घोटाळा, G20 निमित्त एक ध्वज २४ हजारांना खरेदी केला” अंबादास दानवेंचा गंभीर आरोप!

आशिष शेलारांच्या टीकेला दिलं प्रत्युत्तर; “मी इतके दिवस बोललो नव्हतो, आता…” असंही म्हणाले आहेत.

bmc
केंद्राच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’साठी मुंबई महानगरपालिकेची स्वच्छता स्पर्धा

मुंबई महानगरपालिकेने ही स्पर्धा घेण्यासाठी युनायटेड वे मुंबई या संस्थेची नियुक्ती केली आहे.

Cm Eknath Shinde and Devendra Fadnavis
एकनाथ शिंदेंनी दिले मुंबई मनपासाठी नव्या युतीचे संकेत; म्हणाले, “डबल इंजिनला ट्रिपल इंजिनमध्ये…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ट्रिपल इंजिन दिसेल.

high blood pressure
मुंबईकरांना रक्तदाबाचा त्रास, लवकरच मुंबई महानगरपालिकेतर्फे तपासणी शिबीर

बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला आहे.

bmc
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पासाठी  लेखी सूचना पाठविण्याचे मुंबईकरांना आवाहन

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे.

Prime Minister Narendra Modi Mumbai Tour
PM Modi Mumbai Tour : मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्वीट, म्हणाले…

Modi Mumbai Tour : मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए आणि अन्य नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

Iqbal-chahal-and-ED
ईडीने चार तास चौकशी केल्यानंतर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

करोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची चौकशी केली.

Anil Deshmukh ED Iqbal Chahal
कथित घोटाळा प्रकरणी मुंबई आयुक्त चहल यांना ईडीचं समन्स, अनिल देशमुख म्हणाले, “मला एकच सांगायचं आहे की…”

मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना ईडीने समन्स बजावले. याबाबत अनिल देशमुख यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

BMC bribe officer crime
मुंबई : नवीन जलजोडणीसाठी लाच स्वीकारली; पालिकेच्या पाणी खात्यातील सहा कामगारांना नोटीस

कुर्ला येथील एका जलजोडणीधारकाकडून पैसे घेतानाची ध्वनिचित्रफित समाजमाध्यमावर फिरत होती.

BMC
मुंबई मलनिस्सारण प्रकल्पाच्या खर्चात अडीच पट वाढ; वस्तू व सेवा कर वाढीचा फटका

दहा वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी आता २६ हजार कोटींपेक्षा अधिक खर्च करावा लागणार आहे.

संबंधित बातम्या