scorecardresearch

मध्यमवर्गीयांना मुखपट्टी; प्राप्तिकर रचनेत दिलाशाविना नोकरदार वर्गाची निराशा

देशाचा करभार ज्या सामान्य करदात्यांच्या खांदयावर असतो अशा प्रत्येकाचे लक्ष अर्थसंकल्पातील प्राप्तिकरावरील सवलतींच्या घोषणेवर असते.

अमृतमहोत्सवी वर्षांत समतोल दूरदृष्टी!

मागील वर्षी ‘ऑपरेशन ग्रीन स्कीम’मध्ये टोमॅटो, कांदा, बटाटय़ासोबतच ज्या २२ नाशिवंत कृषी उत्पादनांसाठी ‘अ‍ॅग्रिकल्चर इन्फ्रा फंड’ उपलब्ध करून देण्यात आला…

हा अर्थसंकल्प वास्तवापासून दूरच

आजच्या अर्थसंकल्पात एकूण खर्चात वाढ दाखवली असली, तरीदेखील गरिबांना देण्यात येणाऱ्या तीन मुख्य अनुदानांत मोठय़ा प्रमाणात कपात करण्यात आली आहे.

कृषी अंदाजपत्रक : अनेक प्रश्न अनुत्तरित; शेतीसाठी ठोस धोरणांचा अभाव

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणात शेती या विषयाची सुरुवात झाल्या झाल्या दिसतो आणि तो एका  वाक्यात संपतो.

पायाभूत क्षेत्रासाठी वर्धक मात्रा; गतिमान विकासासाठी ‘पंतप्रधान गतिशक्ती’

पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहत् योजना ही देशाची आर्थिक प्रगती आणि शाश्वत विकासासाठी उचललेले क्रांतिकारी पाऊल आहे

नदीजोड प्रकल्पात गुजरातचाच फायदा अधिक?

अर्थसंकल्पात पाच नदीजोड प्रकल्पांचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यांमध्ये मतैक्य झाल्यास या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी पाठबळ देण्याचे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले.

‘ईसीएलजीएस’ पतहमी योजनेला मुदतवाढ; हमी संरक्षण ५ लाख कोटींवर

आदरातिथ्य उद्योग व संबंधित खंडांना महासाथपूर्व काळातील स्तरापर्यंत जाण्यासाठी ही अतिरिक्त रक्कम केवळ त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या