scorecardresearch

mahayuti, mla sanjay gaikwad, buldhana lok sabha constituency, eknath shinde
महायुतीत उभी फूट? आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा लोकसभेसाठी भरला उमेदवारी अर्ज

मावळते खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची घोषणा आज होण्याची शक्यता असतानाच आज गायकवाड यांनी तातडीने अर्ज दाखल केला.

Revenge Porn in Khamgaon
खामगावात ‘रिव्हेंज पॉर्न’चे व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ, सायबर विभागाची करडी नजर

पोलिसांकडे यासंदर्भातल्या तक्रारी आल्या आहेत ज्यानंतर पोलीस या प्रकरणी कसून तपास करत आहेत.

Shivaji High School Janefal
धक्कादायक! मुख्याध्यापकाने शाळेतच घेतला गळफास

मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील एका मुख्याध्यापकाने शाळेतच गळफास घेत आत्महत्या केली. यामुळे तालुक्यासह जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vasant Magar
वंचित-ठाकरे गटाचा ‘अधिकृत काडीमोड’! बुलढाण्यातून वसंत मगर वंचित आघाडीचे उमेदवार

धक्कातंत्राचे राजकारण करीत प्रकाश आंबेडकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून जुनेजानते नेते वसंत मगर यांना उमेदवारी दिली आहे.

buldhana lok sabha
ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर बुलढाण्याचे आघाडीचे उमेदवार; प्रथमच ‘मोठ्या रणांगणात’!

जागा वाटप व उमेदवारीवरून अखेरपर्यंत चर्चेत राहिलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे आघाडीचे उमेदवार असल्यावर आज शिक्कामोर्तब…

Akola recorded the highest temperature in Vidarbha
विदर्भात अकोल्याचे तापमान सर्वाधिक, ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; बुलढाण्याचा पारा ४० च्या पार

विदर्भात अकोल्याचे तापमान सर्वाधिक नोंदवले गेले. आज ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

In the Vanchit Bahujan aghadi meeting  a resolution was passed that Sujat Ambedkar should be contested from Buldhana or a local candidate should be given a chance
“बुलढाण्यातून सुजात आंबेडकर यांनी लढावे किंवा स्थानिक उमेदवार द्यावा,” वंचितच्या बैठकीत ठराव पारित

महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीमधील संभाव्य युतीची शक्यता मावळली असतानाच आज जिल्हा वंचितची तातडीची बैठक पार पडली.

Jagdamba Industry factory in Khamgaon MIDC caught fire
खामगाव ‘एमआयडीसी’मधील जगदंबा उद्योगाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

जिल्ह्याची औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव येथील ‘एमआयडीसी’ मधील एका कारखान्याला आज, मंगळवारी दुपारी भीषण आग लागली.

buldhana constituency, lok sabha 2024, mahayuti, maha vikas aghadi, almost final, last moment changes, may happen, eknath shinde shivsena, uddhav thackarey shivsena, bjp, maharashtra politics, marathi news,
बुलढाणा : उमेदवार घोषणेची उत्सुकता शिगेला!

युतीचे उमेदवार मावळते खासदार प्रतापराव जाधव आणि शिवसेना उबाठाचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर हे आघाडीचे उमेदवार राहणार हे जवळपास…

Buldhana constituency, seat demand, local Congress Bearers, resign, met nana patole, nagpur, maha vikas aghadi, lok sabha 2024, maharashtra politics, marathi news,
काँग्रेसच्या ‘राजीनामावीरां’नी गाठले नागपूर! प्रांताध्यक्षसोबत चर्चा ; पटोले म्हणाले, गडबड करू नका…

बुलढाणा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात यावा या मागणीसाठी पदाचे राजीनामे देणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागपूर गाठले! प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या…

Argument of children over Holi fight between elders
बुलढाणा : होळीवरून लहान मुलांचा वाद अन ‘पेटले’ वडीलधारी! लाठ्याकाठ्यांनी दोन गटात…

दोन्ही गटांनी लाठ्याकाठ्यांनी एकमेकांवर हल्ले केल्याने किमान १७ गावकरी जखमी झाले. यापैकी ५ गंभीर जखमींना बुलढाण्यात हलविण्यात आले आहे.

buldhana, prataprao jadhav marathi news, buldhana lok sabha bjp marathi news
“प्रतापराव जाधव खासदार झाल्यावर भेटतच नाही”, भाजप आमदारांची टोलेबाजी; म्हणाले, “दोन महिन्यांतून एकदातरी…”

खासदार झालात की, तुमचे दर्शन दुर्मिळ होते, भेटीगाठीच होत नाही असे सांगून जाधवांची जाहीर गोची केली. यामुळे हा मेळावा ‘मित्रां’च्या…

संबंधित बातम्या