car

Car News

maruti-suzuki-india-reuters-1200
मारुती सुझुकीची वाहने महागली, ४.३% टक्क्यांपर्यंत वाढल्या किमती

मारुती अल्टो ते एस-क्रॉस मॉडेल्स विकते. गेल्या वर्षी मारुतीने आपल्या कारच्या किमती तीन वेळा वाढवल्या होत्या.

ऑडी आणि बीएमडब्ल्यूला टक्कर देण्यासाठी टोयोटाची कॅमरी हायब्रीड सेडान कार भारतीय बाजारपेठेत सज्ज; जाणून घ्या किंमत

टोयोटा मोटर्सने कॅमेरी हायब्रीड सेडॅनला पहिल्यांना २०१३मध्ये सादर केले होते. पण देशात बीएस ६ मानक लागू झाल्यानंतर या गाडीच्या अद्ययावत…

नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या कारची ऊसाच्या ट्रॉलीला धडक, भीषण अपघातात २ पोलिसांचा मृत्यू

नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या कारने ऊसाच्या ट्रॉलीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात २ पोलिसांचा मृत्यू झाला.

टाटा मोटर्सची पहिली CNG कार १९ जानेवारीला होणार लॉंच, फक्त पाच हजारामध्ये करा बुकिंग

अलीकडेच, कंपनीने सांगितले की दोन्ही कारचे अधिकृत लॉंचिंग १९ जानेवारी रोजी होईल. टाटा डीलरशिपवर दोन्ही कारचे बुकिंग सुरू झाले आहे.

Tiago ते Harrier पर्यंत, टाटा मोटर्स ‘या’ गाड्यांवर देत आहेत बंपर सूट; जाणून घ्या तपशील

तुम्हालाही या डिस्काउंटसह टाटा मोटर्सची कार घ्यायची असेल, तर जाणून घ्या कंपनी कोणत्या कारवर किती सूट देत आहे.

भन्नाट ऑफर! १५ नाही तर फक्त ७ लाख रुपयांत महिंद्रा थार न्या घरी; लोन आणि गॅरंटी-वॉरंटीही मिळणार

तुम्हीही जर महिंद्रा थारचे चाहते असाल आणि ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

अवघ्या ४ लाखांच्या बजेटमध्ये उत्तम बजेट देणाऱ्या ‘या’ आहेत टॉप ३ कार!

तुमच्या कमी बजेटमध्ये बसू शकणार्‍या देशातील टॉप ३ स्वस्त कारचे संपूर्ण तपशील येथे जाणून घ्या.

KIA च्या नवीन कार ‘Carens’ MPV चे बुकिंग ‘या’ तारखेपासून सुरू होणार, जाणून घ्या फीचर्स

या मॉडेल्समध्ये कंपनीकडून ६ आणि ७ सीटरचे पर्याय दिले जातील ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेन इंजिनचा पर्याय उपलब्ध असेल.

प्रीमियम फीचर्स, कमी किमतीत आणि जास्त मायलेज असलेल्या ‘या’ आहेत भारतातील टॉप ३ कार!

या टॉप ३ सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारच्या तपशीलांमध्ये, त्यांच्या किमती, फीचर्स , मायलेज आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित तपशील जाणून घ्या.

‘ही’ आहे भारतातील स्वस्त ७ सीटर फॅमिली कार; किंमत ८ लाखांपर्यंत

ही कार सर्वात स्वस्त आहे. ज्याची किंमत ८ लाखांपर्यंत आहे. देशातील सर्वाधिक मायलेज देणार्‍या ७-सीटर कारमध्ये गणली जाते.

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार! एकाच चार्जमध्ये करू शकाल दिल्ली ते हरिद्वारचा प्रवास; जाणून घ्या अधिक तपशील

जर तुम्हाला इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल, तर तुम्ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

KIA ची नवीन कार ‘Carens’ लाँच; SUV आणि MPV चे मिश्र पॅकेज, जाणून घ्या काय आहेत फीचर्स

किआ करेन्समध्ये ६ एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल स्टार्ट असिस्ट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, रियर पार्किंग सेन्सर्सयासह बरीच मानक आणि…

फक्त १८ लाख मिळतंय BMW 3Series 320d लग्झरी कार; शोरूम किंमत आहे ४५ लाख रुपये

एका ऑफरद्वारे तुम्ही कार केवळ १८ लाखांच्या बजेटमध्ये म्हणजेच निम्म्याहून कमी किंमतीत खरेदी करू शकता.

VIDEO: ऐकावं ते नवल, कारच्या इंजिनपासून थेट हेलिकॉप्टर बनवत यशस्वी उड्डाण, व्हिडीओ पाहा…

जगात कोण काय करेल हे सांगता येत नाही. जगभरात संशोधकवृत्तीच्या लोकांची कमतरता नाही याची अनेक उदाहरणं समोर येतात.

Petrol- Diesel Price Today: आपल्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा आजचा भाव काय? जाणून घ्या

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डीझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

व्यक्तीने AK47 ने टेस्ला कारवर झाडल्या गोळ्या; पुढे काय झालं बघा व्हायरल व्हिडीओमध्ये

एक यूट्यूबवर टेस्ला मॉडेल X वर AK-47 गोळीबार करताना दिसत आहे. टेस्ला कारवर अनेक राऊंड गोळीबार केल्याचा हा व्हिडीओ व्हायरल…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Car Photos

11 Photos
मायलेजमध्ये Hero पण सेफ्टी रेटिंगमध्ये Zero! कमी बजेटमधल्या ‘या’ कार खरेदी करताना एकदा विचार कराचं

कार खरेदी करण्याआधी भारतातील टॉप ३ मायलेज बजेट कारचे संपूर्ण तपशील येथे जाणून घ्या ज्यांना शून्य सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.

View Photos
11 Photos
Suzuki S-Cross 2022 कारचे अखेरीस झाले अनावरण, एसयूव्हीचा नवीन बोल्ड अवतार पाहा

सुजुकीने २०२२ सुजुकी एस-क्रॉस SUV कार सादर केली आहे. मागील मॉडेलच्या तुलनेत हे पूर्णपणे बदललेले डिझाइन आहे. पाहा फोटो

View Photos
11 Photos
Photos: 2021 Audi Q5 भारतात लाँच! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

औरंगाबादमधील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल कारखान्यात तयार झालेली ऑडी क्यू ५ प्रीमियम प्लस आणि टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे

View Photos
9 Photos
देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार; किंमत पाच लाखांपेक्षाही कमी

मारुती सुझुकीने बुधवारी ही कार लाँच केली. नवी सेलेरिओ ही भारतातील सर्वात जास्त पेट्रोल इंधन कार्यक्षम कार असल्याचे कंपनीने म्हटले…

View Photos
18 Photos
Photos: भारतात नोव्हेंबर महिन्यात ‘या’ चार कार होणार लॉंच! जाणून घ्या फीचर्स

सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या येत्या नोव्हेंबरमध्ये आणखी काही कार लॉंच करणार आहेत.

View Photos
15 Photos
Tata Punch पासून Mahindra Thar पर्यंत…’या’ आहेत भारतातील टॉप १० सुरक्षित कार

अलिकडच्या वर्षांत, ग्लोबल एनसीएपी (न्यू कार असेसमेंट प्रोग्राम) क्रॅश टेस्टमध्ये काही भारतीय कारने प्रभावी कामगिरी केली आहे.

View Photos
10 Photos
Photo: Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंगसह टाटा पंच बनली भारतातील सर्वात सुरक्षित कार!

नवीन टाटा पंचने ग्लोबल एनसीएपीच्या नवीनतम #SaferCarsForIndia क्रॅश चाचणीमध्ये संरक्षणासाठी पूर्ण ५ स्टार प्राप्त केले आहे.

View Photos
25 Photos
Photo: आशियातील पहिली हायब्रीड फ्लाइंग कार; करू शकते वर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग

५ आणि ६ ऑक्टोबर २०२१रोजी लंडनमधील जगातील सर्वात मोठ्या हेलिटेक एक्स्पोमध्ये आशियातील पहिली हायब्रिड फ्लाइंग कार सादर करण्यात आली.

View Photos
10 Photos
Photos: महिंद्राची नवीन XUV700 भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक महिंद्राने भारतातील सणांच्या निमित्ताने आपली नवीन XUV700 SUV लाँच करण्यापूर्वी बुकिंग सुरू केली आहे.

View Photos
11 Photos
‘या’ आहेत भारतातील टॉप ५ CNG गाड्या; किंमत आहे ६ लाखांच्या आत

भारतीय ग्राहकांचा सीएनजी गाड्यांकडे पाहण्याचा कल आता बदलला आहे. याचनिमित्ताने जाणून घेऊयात भारतातील ५ सर्वोत्तम इंधन-कार्यक्षम CNG गाड्यांची माहिती

View Photos
5 Photos
मॉडेल ३ ही भारतातील पहिली टेस्ला कार असू शकते; पहा फोटो

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला (Tesla) यांनी या वर्षाच्या सुरूवातीस भारतात लवकरच कार येईल याची घोषणा केली…

View Photos
ताज्या बातम्या