कचरा वाहतुकीसाठी लवकरच निविदा, प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराला मुदतवाढ कचरा वाहतूक व संकलनासाठी वारंवार जुन्याच ठेकेदाराला नव्याने दिलेली मुदतवाढ मार्च २०२४ अखेरपर्यंत आहे. By लोकसत्ता टीमNovember 25, 2023 19:15 IST
महापालिकेच्या कचरा संकलन गाडीवरील कामगार निघाले लुटारू… शहरात अशी केली लुटमार! सर्फराज शेख (वय २३), लखन अंकोशी (वय ३५, दोघे रा. रामटेकडी, हडपसर), रफीक शब्बीर शेख (वय ३०, रा. घोरपडी) अशी… By लोकसत्ता टीमNovember 13, 2023 12:34 IST
कल्याणमधील स्वच्छतेची अतिरिक्त आयुक्तांकडून दुचाकीवरून पाहणी कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये नियमित घनकचरा विभागाकडून शहराचा प्रत्येक कोपरा साफ केला जातो की नाही याची पाहणी करण्यासाठी मंगळवारी अतिरिक्त आयुक्त… By लोकसत्ता टीमNovember 7, 2023 17:17 IST
पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपोला स्थानिकांचा विरोध कचरा डेपोला विरोध करण्यासाठी ५ नोव्हेंबर रोजी पुनावळेतील ग्रामस्थ दुचाकी रॅली काढणार आहेत. By लोकसत्ता टीमNovember 5, 2023 11:10 IST
चंद्रपूर शासकीय रुग्णालयात अस्वच्छतेचा कळस; जागोजागी कचऱ्याचे ढीग आजारावर उपचार घेण्यासाठी येथे आलेल्या रुग्णांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा जीव येथील अस्वच्छतेने धोक्यात आल्याचे चित्र आहे. By लोकसत्ता टीमNovember 5, 2023 09:44 IST
पडसाद: मोठ्यांसाठीही अनुकरणीय निसर्गातील प्लास्टिक कचरा- ज्याचे विघटन होत नाही त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. By लोकसत्ता टीमNovember 5, 2023 01:02 IST
रेल्वेच्या पारसिक बोगद्याला धोका; कचरा आणि अतिक्रमणांचा विळखा त्यामुळे महापालिका, वन विभाग आणि रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या बोगद्याला धोका निर्माण झाला आहे. By किशोर कोकणेUpdated: November 4, 2023 11:41 IST
पुणे : ‘स्वच्छ’ला पुन्हा तात्पुरती मुदतवाढ; शहरातील कचरा प्रश्न पुन्हा ऐरणीवर घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे काम करणाऱ्या स्वच्छ संस्थेबरोबर दीर्घकालीन करार करण्याऐवजी या संस्थेला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 15:31 IST
बालमैफल: कार्यरत चिमुकले- कचऱ्याचं गणित प्लास्टिकचं विघटन होत नाही. त्याचे तुकडे मात्र पडतात. मोठय़ा तुकडय़ांचे लहान तुकडे होत जातात. प्लास्टिकचा तुकडा साधारण तिळाएवढा झाला की… By अदिती देवधरOctober 29, 2023 01:05 IST
ठाणे पालिकेचे हक्काचे कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित, १४ वर्षांनंतर डायघर कचरा प्रकल्प सुरू; भंडार्ली कचरा प्रकल्प पालिकेकडून बंद येत्या काही महिन्यांत येथे कचऱ्यापासून बायो गॅस आणि वीज निर्मितीचे काम सुरू होणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 27, 2023 13:11 IST
डायघर घनकचरा प्रकल्पाची चाचणी; प्रकल्पात १५ टन कचऱ्यावर प्रक्रीया; सुरूवातीला बायो सीएनजी गॅसची निर्मिती गेले १४ वर्षे कागदावर असलेला प्रकल्प लवकरच कार्यान्वित होण्याची चिन्हे दिसून लागली आहेत. By लोकसत्ता टीमOctober 20, 2023 12:39 IST
प्रसादासाठी स्टीलची प्लेट आणा व मिळवा रोख पुरस्कार ज्या मंडळात हे कसोशीने पाळले जाईल त्यास रोख पुरस्कार गुंज तर्फे देण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 14, 2023 12:34 IST
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos