scorecardresearch

toll collecting authority mmrda msrdc
विश्लेषण: टोलवसुलीचे प्राधिकरण बदलल्याने काय बदलणार? एमएमआरडीएकडे जबाबदारी कधीपासून?

एमएमआरडीएने पथकर वसुलीचे अधिकार देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. ती सरकारने मान्य केली आहे.

MMRDA panek frame pointer
‘एमएमआरडीए’ची नव्या प्रकल्पांना गती; २८,१०४.९८ कोटींचा अर्थसंकल्प; वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) २०२३-२४ वर्षांचा २८,१०४.९८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला.

MMRDA focus road improvement
एमएमआरडीएचा आता एमएमआरमधील रस्ते सुधारणांवर भर; आता मनोर ते वाडा आणि कंचड फाटा ते कुडूस रस्त्याची बांधणी

मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आता रस्ते सुधारणांवर भर देण्यास सुरुवात केली…

mmrda
मुंबई: अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमधील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न मार्गी लागणार

अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगर येथील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा गंभीर प्रश्न आता लवकरच निकाली निघणार आहे.

new thane project
विश्लेषण: नवीन ठाण्याची निर्मिती लवकरच? काय असेल हा प्रकल्प?

ठाणे आणि भिवंडीच्या मधोमध असलेल्या खाडीवर तीन नव्या पुलांची उभारणी करण्याचा निर्णय घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या…

mmrda
मुंबई: एमएमआरडीएच्या ‘मुंबई १’ कार्डद्वारे मेट्रोसह बेस्ट प्रवासही; बेस्टचे तिकीटही आता उपलब्ध

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने विकसित केलेल्या एकात्मिक तिकीट प्रणालीतील (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) ‘मुंबई १’ कार्डद्वारे आता बेस्ट बसमधून…

borivali thane underground road loksatta
विश्लेषण: ठाणे ते बोरिवली प्रवास २० मिनिटांत कसा होणार? प्रकल्पपूर्तीसाठी किती वर्षे प्रतीक्षा?

या भूमिगत मार्गामुळे मुंबईकर आणि ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा प्रकल्प नेमका कसा आहे आणि हा कधी पूर्ण होणार…

mmrda to launch national common mobility card
मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्ट प्रवासासाठी एकच तिकीट; ‘एमएमआरडीए’ची ‘एकात्मिक प्रणाली’; सुविधा १९ जानेवारीपासून

भविष्यात हे कार्ड देशभरातील कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वापरता येणार आहे.

mmrda
मुंबई: प्रकल्पातील तांत्रिक आणि अभियांत्रिकी बाबींसाठी दक्षिण कोरियातील तज्ज्ञ करणार मदत

दक्षिण कोरियतील भुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनचे अध्यक्ष किम यंगहाक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची भेट…

adani group powers metro 2a and metro 7 agreement with mmrda mumbai
मुंबई: ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ला अदानी समूहाची वीज ; एमएमआरडीएबरोबर करार

अदानी समुहाकडून मुंबई उपनगरात वीजपुरवठा करण्यात येतो. आजघडीला मुंबईत अदानीचे ३१ लाख वीज ग्राहक आहेत.

mmrda
मुंबई:पाच वर्षांत ‘एमएमआर’ची २५ हजार कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था ,‘एमएमआरडीए’चे उद्दिष्ट; लवकरच आराखडा तयार

‘ एमएमआरडीए’च्या माध्यमातून ‘एमएमआर’मध्ये पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत

संबंधित बातम्या