नाशिकमध्येच ५० हजार मेट्रिक टन कांद्याची विक्री; दर पाडण्यास नाफेड जबाबदार असल्याचा आरोप कांद्याची आवक घटल्यानंतर वाढणारे भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार दरवर्षी कांद्याचा राखीव साठा करते By लोकसत्ता टीमNovember 25, 2022 22:26 IST
महाराष्ट्रातल्या कांद्याला इतर राज्यांनी रडवले… कांद्याकडे अन्य राज्यांतील शेतकरी वळत असताना निर्यातीची दारे मात्र बंद होत आहेत. यावर उपाय आहेत, पण ते करणार कोण? By अविनाश पाटीलNovember 25, 2022 10:27 IST
कांद्याचे दर आणखीन गडगडणार! सोमवारी एपीएमसी बाजारात प्रति किलो ८ ते १० रुपयांची घसरण बाजारात उच्चतम प्रतीचा कांदा कमी प्रमाणात येत असून हलक्या प्रतीचा कांदा अधिक येत आहे. By लोकसत्ता टीमNovember 21, 2022 17:48 IST
नवी मुंबई: एपीएमसीत कांद्याला उठाव कमी असल्याने दरात घसरण एपीएमसीत नोव्हेंबर – डिसेंबर मध्ये नवीन कांद्याची अधिक आवक होत असते. By लोकसत्ता टीमNovember 15, 2022 14:27 IST
परराज्यातील कांद्यामुळे राज्यातील कांद्याच्या दरात घसरण मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त असल्याने राज्यात कांद्याच्या दरात घसरण होत आहे. By लोकसत्ता टीमNovember 7, 2022 17:58 IST
महिन्याभरात कांदा गगनाला भिडणार! सोमवारी एपीएमसीत प्रतिकिलो कांदा ३५ रुपयांवर घाऊक बाजारात सर्वात उच्चतम प्रतीच्या कांद्याला अधिक मागणी आहे. परिणामी कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. By लोकसत्ता टीमOctober 31, 2022 14:41 IST
हंगाम लांबल्याने कांदा महागण्याची शक्यता ; पावसाचा तडाखा यंदा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे नवीन कांद्याचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना पुन्हा कांदा लागवड करावी लागणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 31, 2022 02:42 IST
नवी मुंबई : घाऊक बाजारात कांदा तिशीपार वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात गणेशोत्सवानतंर कांद्याचे दर हळूहळू वाधारत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: October 29, 2022 22:33 IST
अवकाळी पावसामुळे कांदा खराब; परिणामी एपीएमसीत कांद्याच्या भावात वाढ नवीन लाला कांदे अद्याप बाजारात दाखल होत नाही तर दुसरीकडे साठवणूकीचे कांदे खराब होत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: October 10, 2022 15:05 IST
महिनाभरात कांदा दरवाढीची शक्यता ; परराज्यातून महाराष्ट्रातील कांद्याच्या मागणीत वाढ सध्या किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर प्रतवारीनुसार २० ते ३० रुपये किलोदरम्यान आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2022 05:32 IST
शिंदे-फडणवीस सरकारला कांदा रडवणार स्थानिक बाजारात नाफेडच्या विक्रीला विरोध होत आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नाफेडच्या खरेदीत आणखी दोन लाख मेट्रिक टनची भर घालण्याच्या… By अनिकेत साठेSeptember 16, 2022 12:44 IST
कांद्यावरून उत्पादक-नाफेड संघर्ष ; आणखी दरघसरणीच्या भीतीमुळे स्थानिक बाजारात विक्रीला विरोध लाल कांदा वेळेवर बाजारात आल्यास जिल्ह्यात साठवणूक केलेल्या उत्पादकांच्या नुकसानीत भर पडू शकते. By अनिकेत साठेUpdated: September 16, 2022 04:54 IST
३० वर्षांनी शनिदेव घडविणार शुभ राजयोग; ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? नोकरीसह व्यवसायात मिळू शकतो मोठा नफा
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
हाताने मैला साफ करण्याची कृप्रथा : बंदी घालणाऱ्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा, उच्च न्यायालयाचे आदेश