scorecardresearch

pcmc Commissioner Shekhar Singh meet citizens three days a week pune
पिंपरी पालिका आयुक्तांना भेटा ; पण फक्त आठवड्यातील तीन दिवस !

प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी तीन ते सहा या वेळेत आयुक्त नागरिकांना भेटणार आहेत.

pimpri chinchwad city backfoot in cleanliness program only pcmc ajit pawar shekhar sinh pune
महापालिकेच्या अपयशामुळेच स्वच्छतेच्या कामात पिंपरी-चिंचवड पिछाडीवर ; अजित पवार यांची टीका

शहरातील सोसायटीधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी पालिका मुख्यालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

commissioner was transferred in Pimpri chinchwad muncipal carporation ignoring the order of compulsory uniform
पिंपरी : आयुक्तांची बदली होताच गणवेश सक्तीच्या आदेशाला केराची टोपली

अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ट गणवेश बंधनकारक करण्याची घोषणा यापूर्वीचे आयुक्त राजेश पाटील यांनी केली होती.

26 teams ganesh visarjan ghat pimpri chinchwad muncipal carporation
दोन महिन्यानंतरही हजारो विद्यार्थी गणवेशाविना; पिंपरी पालिकेकडून केवळ साचेबद्ध उत्तरे

विविध राजकीय पक्षांनी पालिका मुख्यालयासमोर नुकतेच आंदोलनही केले, मात्र त्यानंतरही परिस्थितीत फरक पडलेला नाही.

pimpri-chinchwad-PCMC-1
पिंपरी: सफाई कर्मचाऱ्यांना वेळेत पगार न दिल्यास प्रतिदिन २५ हजाराचा दंड ; पिंपरी पालिकेचा ठेकेदारी संस्थांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय

शहरातील रस्ते व गटार दैनंदिन पध्दतीने साफसफाई करण्याचे कामकाज खासगी संस्थेमार्फत केले जाते.

pcmc hospital
पिंपरी पालिका रूग्णालये, दवाखान्यांत वैद्यकीय सेवेत शुल्कवाढ ; आयुक्तांच्या निर्णयाला वाढता विरोध, आंदोलनाचा इशारा

वैद्यकीय सेवा तसेच औषधोपचारांकरिता शासन दराप्रमाणे शुल्कआकारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

26 teams ganesh visarjan ghat pimpri chinchwad muncipal carporation
एकाच प्रभागातील डांबरीकरणासाठी १५ कोटी खर्च ; ऐन पावसाळ्यात डांबरीकरणाची कामे होणार?

या कामाची निविदा रक्कम १५ कोटी २४ लाख रुपये इतकी आहे. या कामासाठी पाच ठेकेदारांनी निविदा दाखल केल्या आहेत.

tearing banners
पिंपरी : फलक फाडण्याच्या वाढत्या प्रकारांची पालिकेकडून दखल; बेकायदा फलकांवर तत्काळ कारवाईचे आयुक्तांचे आदेश

पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या