scorecardresearch

पिंपरी चिंचवड

पुण्याचे जुळे शहर, अशी पिंपरी-चिंचवडची (Pimpri Chinchwad)ओळख आहे. पुण्याजवळील (Pune) एक औद्योगिक शहर असेही पिंपरी-चिंचवडला म्हटलं जातं. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ ची लोकसंख्या १७ लाख होती. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात. सर्वात श्रीमंत महापालिका अशी या महापालिकेची ओळख होती. टाटा मोटर्स, बजाज ऑटो असे अनेक प्रचंड मोठे कारखाने या शहरात असून एकूण पुण्याच्याच आर्थिक जडणघडणीमध्ये पिंपरी चिचंवडचा मोलाचा वाटा आहे.Read More
maval lok sabha marathi news
चर्चा तर होणारच! मावळमधून आणखी एका संजय वाघेरेंची एन्ट्री?; भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांना अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलेल्या संजय वाघेरे यांचा काहीसा अडसर होऊ शकतो.

shivaji adhalarao patil, amol kolhe
अमोल कोल्हेंचे ‘ते’ विधान बालिशपणा अन् अज्ञानातून; शिवाजी आढळरावांचा टोला

संजय राऊत यांच्यासोबत राहिल्याने ते काहीही बडबड करत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःवर संयम ठेवावा, असा मोलाचा सल्ला शिवाजी आढळराव पाटील…

vanchit bahujan aghadi candidate madhvi joshi filled nomination secretly for maval lok sabha constituency
मावळ : ‘वंचित’च्या उमेदवार माधवी जोशी गुपचूप आल्या आणि अर्ज भरून निघून गेल्या!

कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जात असल्याबाबत विचारले असता काहीच नाही म्हणत त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

rohit pawar, parth pawar, Show Unity at Bagad Yatra, supporting each other, crowd, bagad yatra, pimpri, maval lok sabha seat, lok sabha 2024, election campaign, sharad pawar ncp, ajit pawar ncp, pimpri news,
…अन रोहित पवारांनी घेतला पार्थचा आधार! हिंजवडीतील बगाड यात्रेत दोघे एकत्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थच्या मावळमधील पराभवाचा बदल घेणार असल्याचे उपरोधिकपणे वक्तव्य करणारे आमदार रोहित पवार आणि पार्थ पवार…

Amol Kolhe criticized Adhalrao Patil over loksabha election
Amol Kolhe on Adhalrao Patil: “वयस्कर व्यक्तींना विरोधाची कावीळ…”, कोल्हेंचा आढळराव पाटलांना टोला

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधत आढळराव हे रडीचा डाव खेळत…

shrirag barne 10 exam marathi news
मावळ : श्रीरंग बारणे अब्जाधीश; नेमकी किती आहे संपत्ती…६०व्या वर्षी दिली दहावीची परीक्षा

मागील लोकसभा निवडणुकीवेळी २०१९ ला उमेदवारी अर्ज दाखल करताना बारणे कुटुंबाने १०२ कोटी ८१ लाख १० हजार रुपयांची मालमत्ता दाखविली…

rohit pawar latest marathi news
रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असल्याने ते अजित पवारांवर टीका करतात – सुनील शेळके

रोहित पवारांनी लक्षात ठेवावं अजित पवारांमुळेच त्यांना कर्जत – जामखेडची उमेदवारी मिळाली आहे, असे शेळके यांनी म्हटले आहे.

shirur lok sabha marathi news
शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव म्हणाले, ‘यासाठी’ ही माझी शेवटची निवडणूक!

पहिल्या निवडणुकीत ८० हजार, दुसऱ्या निवडणुकीत पावणे दोन लाख, तिसऱ्या निवडणुकीत तीन लाखांच्या मताधिक्याने मी निवडून आलो आहे, असे पाटील…

vanchit bahujan aghadi marathi news
मावळ, शिरूरमध्ये तिरंगी लढत; वंचितकडून ‘यांना’ उमेदवारी जाहीर

वंचित बहुजन आघाडीने मावळमधून माधवी जोशी यांना तर शिरूरमधून आफताब अन्वर मकबूल शेख यांना शनिवारी (२० एप्रिल) उमेदवारी जाहीर केली…

vanchit bahujan aghadi maval marathi news
‘मावळ’मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून ‘हे’ दोघे इच्छुक; कोणाला मिळणार उमेदवारी?

दोघांनी वंचितच्या नावाने उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

pimpri police constable suspended marathi news,
पिंपरी : आजारपणाचे खोटे कारण देऊन बंदोबस्त टाळणे भोवले; पोलीस शिपाई निलंबित

लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोलीला जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.

pimpri chinchwad ev marathi news
पिंपरी : विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्थानकांचा अभाव; दोन वर्षांनंतरही पालिकेची स्थानके कागदावरच!

वाहनांच्या चार्जिंगसाठी स्थानके नसल्याने विजेवरील वाहने खरेदी करण्याकडील कल कमी होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या