politics-news

Politics-news News

bjp mla campaign door to door man bathing viral video
Video : अजब प्रचार! आंघोळ करणाऱ्या माणसालाही सोडलं नाही; भाजपा आमदाराचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

भाजपा आमदार सुरेंद्र मैथियानी यांचा प्रचारादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

“२० तारखेपर्यंत रोज एक मंत्री आणि काही आमदार…”, योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का, राजीनामा देताना धरमसिंह सैनींचा इशारा!

योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का बसला असून गेल्या ४८ तासांत त्यांच्या तीन मंत्र्यांनी भाजपा सोडून सपामध्ये प्रवेश केला आहे.

“त्यांना अकलेचे धडे मिळाले”, सिंधुदुर्गात बोलताना नारायण राणेंचा खोचक टोला! अजित पवारांवर निशाणा?

नारायण राणेंनी सिंधुदुर्गात बोलताना अप्रत्यक्षपणे खोचक टीका केली असून त्यांचा रोख अजित पवारांच्याच दिशेने असल्याचं बोललं जात आहे.

UP Elections 2022 : उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला काँग्रेसची उमेदवारी, प्रियांका गांधींनी केली घोषणा!

उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली असून त्यात ४० टक्क महिला उमेदवार तर ४० टक्के तरुणांचा समावेश आहे.

“…तर नरकापर्यंत त्यांचा पिच्छा पुरवेन”, अरविंद केजरीवाल यांचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाले, “मी त्यांना सोडणार नाही”!

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यांनी स्वत: हा व्हिडीओ ट्वीट केला…

पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नींच्या भावाचा भाजपामध्ये प्रवेश!

पंजाबमधील निवडणूक महिन्याभरावर आलेली असतानाच मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना मोठा धक्का बसला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का, कॅबिनेट मंत्र्याचाच पक्षाला रामराम; सपामध्ये केला प्रवेश!

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा मोठा झटका बसला असून पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्यानंच सपामध्ये प्रवेश केला आहे.

लोकसत्ता विश्वेषण : ऑनलाईन प्रचार, सभांवर निर्बंध आणि लसीकरणाची सक्ती; ५ राज्यांच्या निवडणुकीत पक्षांसाठी कोणते नियम?

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ५ राज्यांमधल्या निवडणुका ७ टप्प्यांत होणार असून १० मार्चला मतमोजणी होईल.

Assembly Elections : ५ राज्यांमध्ये ७ टप्प्यांत मतदान, १० मार्चला मतमोजणी; कसं आहे वेळापत्रक, वाचा सविस्तर!

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली.

पंतप्रधानांच्या सुरक्षेचा वाद : “ना गोळी झाडली, ना दगडफेक झाली, मग जीव…”, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं विधान चर्चेत!

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या एका विधानावरून सध्या चर्चा सुरू आहे. यात त्यांनी थेट पंतप्रधानांनाच सवाल केला आहे.

निवडणुकांसाठी उमेदवारांना वाढीव खर्चाची मुभा, केंद्राचा मोठा निर्णय; आता खासदारकीसाठी….!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी करता येणाऱ्या खर्चाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

“याच त्रुटींमुळे देशानं दोन पंतप्रधान गमावले”, पंजाबमधील प्रकारावर संजय राऊतांची स्पष्ट केली शिवसेनेची भूमिका!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा पंजाबमध्ये अडकून पडल्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

“पंतप्रधान मोदींच्या जीवाला कोणताही धोका नव्हता”; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं यावर केला खुलासा!

पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात घडलेल्या प्रकारावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे.

“नेते आणि मंत्री रोज खोटं बोलतात, त्यांचं इतकं मनावर घेऊ नका”, संजय राऊतांनी नागरिकांना दिला सल्ला!

संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करतानाच देशातल्या सामान्य नागरिकांना सल्ला दिला आहे.

“यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी करू नये”, संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

“करोनाची तिसरी लाट आल्यास त्याला भाजपाच जबाबदार”, नवाब मलिक यांनी साधला निशाणा!

देशात करोनाची तिसरी लाट आल्यास त्यासाठी भाजपाच जबाबदार असेल, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

“बुआ, बबुआ आणि काँग्रेस एकत्र…” उत्तर प्रदेशमधील प्रचारसभेत अमित शाहांची खोचक टीका!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये झालेल्या प्रचारसभेत मायावती, अखिलेश यादव आणि काँग्रेस यांच्यावर टीका केली आहे,.

करोनामुळे निवडणुकांबाबत संभ्रम? निवडणूक आयुक्तांनी दिला चर्चांना पूर्णविराम; म्हणाले, “५ राज्यांमधल्या निवडणुका..!”

पाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे.

Video : प्रियांका गांधींनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ; म्हणाल्या, “जर २४ तासांच्या आत…”!

प्रियांका गांधींनी मुलीला मारहाण होत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

“हद कर दी, कहां कहां…”, इलाहाबादी ते प्रयागराज बदलावर नवाब मलिक यांचं खोचक ट्वीट!

उत्तर प्रदेशमध्ये शहरांच्या नावासोबतच त्यावरून पडलेल्या व्यक्तींच्या नावांमध्येही बदल करण्यात आला आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Politics-news Photos

15 Photos
मेकॅनिकल इंजिनिअर ते कर्नाटकचे मुख्यमंत्री…अशी घडली बसवराज बोम्मई यांची राजकीय कारकिर्द!

कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चेवर पडदा पडला असून बसवराज बोम्मई यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालं आहे.

View Photos
ताज्या बातम्या