सातारा:प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करावे-रामदास आठवले विकास आघाडी प्रकाश आंबेडकर यांचा अपमान करत आहे.त्यांना आघाडीमध्ये घ्यायचे की नाही घ्यायचे यावरूनही त्यांच्यामध्ये मतभेद आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: February 5, 2024 21:17 IST
वाई : धोम धरणाचा उजवा कालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया साताऱ्यातील धोम धरणाचा उजवा कालवा व्याजवाडी ( ता वाई) जवळ फुटला. अचानक कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. By लोकसत्ता टीमFebruary 4, 2024 12:09 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारीला साताऱ्यात, शिवसन्मान पुरस्काराने सन्मानित केले जाणार साताऱ्यातील छत्रपती शिवप्रभूंच्या वंशजांच्यावतीने व शिवभक्तांच्यावतीने देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. By लोकसत्ता टीमFebruary 1, 2024 11:15 IST
कारणं सांगू नका, माझ्या गतीनं कामं करा’, अजित पवार साताऱ्यात अधिकाऱ्यांवर संतापले प्रशासकीय कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसेल तर संबंधितांनी तात्काळ संपर्क करुन याबाबतची माहिती दिली पाहिजे. कामात अडचण काय ते… By लोकसत्ता टीमJanuary 29, 2024 03:54 IST
सातारा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किल्ले प्रतापगडाला भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडाला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. By लोकसत्ता टीमJanuary 28, 2024 22:11 IST
सातारा : वारसा कळण्यासाठी गडकोट मोहीमा महत्त्वाच्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान वारसा तरुण पिढीला कळावा यासाठी गडकोट मोहीमा महत्वाच्या आहेत असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त… By लोकसत्ता टीमJanuary 28, 2024 19:37 IST
सातारा:मराठा आरक्षणाची फक्त अर्धी लढाई जिंकली आहे – शशिकांत शिंदे आरक्षणाची पूर्ण लढाई अजून जिंकलेली नसल्याने अर्धी अधिक लढाई बाकी आहे असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता टीमJanuary 27, 2024 20:10 IST
सातारा : राज्य सरकारच्या निर्णयानंतर साताऱ्यात जल्लोष मराठा समाजाला आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने मांडलेल्या भूमिकेनंतर व आरक्षण मिळाल्याचा साताऱ्यात जल्लोष करण्यात आला. By लोकसत्ता टीमJanuary 27, 2024 17:45 IST
सातारा : धोम डाव्या कालव्याला पुन्हा पाणी गळती, शेतकऱ्यांकडून संताप मागील महिन्यात भगदाड पडलेल्या ठिकाणीच निकृष्ट कामामुळे धोम डावा कालव्याला पुन्हा गळती लागल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. By लोकसत्ता टीमJanuary 26, 2024 12:11 IST
सातारा:श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गडकोट मोहिमेला सुरुवात; यात्रेत हजारो धारकरी सहभागी पाच दिवसांची धारातीर्थ गडकोट मोहीम कडाक्याच्या थंडीत किल्ले रायरेश्वर येथून ध्वज निघताच सकाळी सहा वाजता सुरू झाली. By लोकसत्ता टीमUpdated: January 25, 2024 21:49 IST
हाती घेतले फावडे अन् ट्रॅक्टरही चालवला; शेतीकामात रमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ओठी शांता शेळकेंच्या ‘या’ ओळी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरे या गावी एका यात्रेनिमित्त गेले आहेत. गावी गेल्यानंतर त्यांनी शेतीकामे केली आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 24, 2024 21:40 IST
सातारा शहरातून ईव्हीएमची अंत्ययात्रा; केंद्र व राज्यातील सरकारच्या निषेधार्थ घोषणा मोर्चात सहभागी विविध पक्ष, संघटनांनी केंद्र व राज्यातील सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या व आपली मते व्यक्त केली. By लोकसत्ता टीमJanuary 23, 2024 20:05 IST
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos