वोडाफोन-आयडिया कंपनीने त्यांचा व्हीआय मॅक्स पोस्टपेड प्लॅन अपडेट केला आहे…
मनगटावर लावणाऱ्या आणि घडाळ्यासारख्या दिसणाऱ्या रिस्ट फोनमधून आता, समोरच्याला फोन करण्यापासून ते अगदी सोशल मीडिया वापरण्यापर्यंत सर्व गोष्टी करता येतील.…
शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी कृषी विभागाकडून देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत आहे.
बहुप्रतीक्षित OnePlus 12 भारतात लॉन्च! स्मार्टफोनमध्ये काय आहे खास?
AI तंत्रज्ञानाचा वापर करून सध्या जीमेल ‘Draft with voice’ या एका नवीन फीचरवर काम करीत आहे, असे समजते. नेमके हे…
आरएम आधारित एसओसी/चिप नेमकी काय आहे? आणि ही चिप विडोंज लॅपटॉपसाठी क्रांतिकारी ठरणार का? याविषयी जाणून घेऊया.
राम मंदिरात काही तासांत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. यामध्येच AI च्या मदतीने ‘राम आएंगे’ हे गाणं…
जानेवारी महिन्यात येणाऱ्या वन प्लसच्या नव्या OnePlus 12 स्मार्टफोन सीरिजमध्ये काय खासियत आहेत आणि या फोनची किंमत किती असणार आहे…
आता काही वर्षांमध्ये आपला फोन एकदा चार्ज केल्यानंतर थेट ५० वर्षांपर्यंत चालू शकेल अशी बॅटरी तयार होत असून, त्याबद्दल अधिक…
सॅमसंग गॅलेक्सीने नुकत्याच नव्या S२४ सीरिजचे अनावरण केले आहे. मात्र, तो iPhone 15 Pro Max पेक्षाही उत्तम आहे का, असा…
जपानी अंतराळ संशोधन केंद्र JAXA ने चार महिन्यांपूर्वी लाँच केलेलं स्लिम हे यान शुक्रवारी सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं.
सध्या तरुण आणि लहान मुलांमधील सोशल मीडियाचे व्यसन लक्षात घेऊन, मेटा अशा सवयी नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध फीचर्सची निर्मिती करीत आहे.