scorecardresearch

ट्रेंडिंग

ट्रेंडिंग (Trending) हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’वरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये तुम्हाला सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या म्हणजेच चर्चेतील विषयांबाबत माहिती दिली जाते. सोशल मीडियाच्या काळात इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्युब अशा माध्यमांचा वापर वाढला आहे. अगदी क्षुल्लक विषयांपासून महत्त्वाच्या विषयांवर सोशल मीडियावर चर्चा होत असते. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण सोशल मीडियावर सक्रिय असतात. रोज सोशल मीडियावर नवनवीन विषय चर्चेत येत असतात. त्यालाच ट्रेंडिंग विषय म्हणतात. अशा ट्रेंडिंग विषयांबाबत जाणून घ्यायला अनेकांना आवडते.


तुम्ही सोशल मीडियावरील महत्त्वाच्या घडमोडींबाबत येथे जाणून घेऊ शकता. ट्रेंडिंग या पेजवरही तुम्हाल विविध सोशल मीडिया माध्यमांवर ट्रेंड होत असलेल्या विषयांबाबत माहिती मिळू शकते. कधी महत्त्वाच्या विषयांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात; तर कधी महत्त्वाच्या विषयांबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांची चर्चा सुरू असते. सोशल मीडियावर ट्रेंड होणारे हे विषय आपल्या रोजच्या जीवनातील असतात. कित्येकदा काही विषय अत्यंत मजेशीर असतात; तर काही विषय धक्कादायक असू शकतात. तुम्हाला जर रोजच्या ट्रेंडिग विषयांबाबत जाणून घ्यायचे असेल, तर अशा वेळी तुम्ही ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या पेजवर भेट देऊन रोजचे अपडेट्स मिळवू शकता. सोशल मीडियासह इतर महत्त्वाच्या घटनांबाबतच्या बातम्या जाणून घेऊ शकता.


तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड्स, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांचादेखील समावेश पाहायला मिळेल. ट्रेंडिंग न्यूजमध्ये राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व घडमोडी एका क्लिकवर तुम्हाला जाणून घेता येतील.


Read More
Summer Vacation Activities this seven fun summer activities for kids and whole family You must try checkout list
9 Photos
Summer Vacation Activities: उन्हाळी सुट्टी चिमुकल्यांसाठी बनवा मजेशीर ; ‘या’ सात टिप्सचा नक्की करा उपयोग

तुम्ही पुढील काही पर्यायांचा उपयोग करून चिमुकल्यांची उन्हाळ्याची सुट्टी बनवा मजेशीर…

indian railway change the charges for canceling waiting ticket know the new charges list irctc rules confirm ticket cancellation charges ac sleeper waiting rac
ट्रेनचे वेटिंग तिकीट रद्द केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या शुल्कात बदल; प्रत्येक कोचनुसार आता किती पैसे घेतले जातील? जाणून घ्या

Train ticket refund rules: भारतीय रेल्वेने आता तिकीट रद्द करण्याबाबतच्या निमयांमध्ये बदल केला आहे. हा बदल नेमका काय आहे समजून…

| Video EVM Broken By Mentally Challenged Person People Blame Modi Government
मत द्यायला आला आणि EVM तोडून गेला; ‘त्याचा’ Video तुफान व्हायरल, घटना खरी पण नेमकं झालं काय?

EVM Broken By Mentally Challenged Person Video: २६ एप्रिल २०२४ रोजी निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू होताच, आज एक व्हिडीओ व्हायरल…

Bull jumps inside phone repairing shop people narrowly escaped death video
खतरनाक! पिसाळलेला बैल थेट दुकानात घुसला; टोकदार शिंग अन् पुढच्याच क्षणी…घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

Shocking video: एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. यामध्ये एक चवताळलेला बैल चक्क मोबाईल रिपेअरींगच्या दुकानात घुसला…

Worlds smallest escalator in Japan unic escalators video goes viral
जगातील सर्वात लहान एस्केलेटर कुठे आहे? भारतीय तरुणीचा VIDEO होतोय प्रचंड व्हायरल

Viral video:जगातील सर्वात लहान एस्केलेटर कुठे आहे हे तु्म्हाला माहितीये का? लहान म्हणजे या एस्केलेटरला अवघ्या ५ पायऱ्या आहेत.याचा व्हिडीओ…

Delhis Vada Pav Girl Get Into Ugly Fight With Crowd On Streets
“ज्यानी तुला पाठवले त्याचा…”, वडापाव गर्ल पुन्हा चर्चेत! भररस्त्यात महिलेबरोबर केली मारामारी; भांडणाचा Video Viral

आता पुन्हा एकदा दिल्लीच्या वडापाव गर्लचा भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये चंद्रिका दिक्षीत एका महिलेबरोबर मारामारी करताना दिसत आहे.

Watermelon Viral Video
उन्हाळ्यात टरबूज विक्रीसाठी व्यक्तीने लढविली अनोखी शक्कल; Video पाहून स्विगी म्हणाली, “मी फक्त…”

या व्हिडिओमध्ये टरबूज विक्रीसाठी विक्रेत्याने काय केलं हे पाहून तुम्हीही चकीत व्हाल…

This Retired Couple Goes On 52 day long road trip With camper van that was fitted with a makeshift kitchenette
VIDEO: निवृत्त जोडपं निघालं रोड ट्रीपला; ५२ दिवसांचा प्रवास अन् गाडीतलं स्वयंपाकघर पाहा…

Viral Video: निवृत्तीचा काळ आनंदात घालवण्यासाठी जोडपं रोड ट्रीपवर निघालं आहे…

job application from blinkit viral photo
पट्ठ्याने Blinkit चा वापर चक्क नोकरी मिळवण्यासाठी केला! सोशल मीडियावर ‘हा’ Photo होतोय व्हायरल…

सध्या एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडिया माध्यमावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीने blinkit या अॅपचा…

'Look Between Q & R:' Why Delhi Police's Challan Warning Is Trending latest trend
हेल्मेट न घालता गाडी चालवता? मग कीबोर्डवर Q आणि R मध्ये पाहा; दिल्ली पोलिसांनी ट्रेंड फॉलो करत केलं सावधान

keyword trend: प्रत्येकजण आता हा नवा ट्रेंड फॉलो करताना दिसत असताना दिल्ली पोलिसांनीही या ट्रेंडची संधी सोडली नाही. त्यामुळे या…

Passenger sleeps in makeshift hammock in overcrowded Brahmaputra Mail Railway Pics video
कोणी बेडशीटचा बांधला झोका, कोणी शौचालयात बसून केला प्रवास! रेल्वेत प्रवाशांची खचाखच गर्दी, Photo, Video व्हायरल

गर्दीने खचाखच भरलेल्या ब्रह्मपुत्रा मेलमध्ये एका प्रवाशाला झोका बांधून करावा लागतोय प्रवास!

संबंधित बातम्या