Wai News

वाई सूतगिरणीचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय

उत्पादन खर्चातील वाढ आणि सूत बाजारातील मंदीच्या परिस्थितीमुळे वाई सूतगिरणीचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भुईंजजवळ शस्त्रसाठा जप्त, चौघे ताब्यात

भुईज पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने भुईज परिसरात शनिवारी पहाटे टाकलेल्या संयुक्त छाप्यात पिस्तुल,तलवारी गुप्त्या, जांभ्या असा मोठा शस्त्र…

वाईजवळ दोन गटांत मारामारी; ७ जखमी, २८ जणांना अटक

वाई तालुक्यातील बोपर्डी आणि लोहारे या लगतच्या गावातील महाविद्यालयीन युवकांमधील वादावादीनंतर शुक्रवारी रात्री जोरदार धुमश्चक्री झाली. या मारामारीत सात जण…

मंगळसूत्र चोराचा अपघाती मृत्यू

पुणे बेंगलोर मार्गावर एस टी बससाठी थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळून खंबाटकी घाटातून पुण्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या…

मुख्याध्यापक मारहाणीच्या निषेधार्थ महाबळेश्वरमध्ये मोर्चा

किरकोळ कारणावरून पालिका शाळेच्या मुख्याध्यापकांना बेदम मारहाण करणे, कपडे फाडत त्यांची शहरातून धिंड काढण्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाबळेश्वर शहरात उस्फूर्तपणे…

पोलीस वसाहतीचे काम पूर्ण करा- जावडेकर

पोलीस वसाहतीचे काम तातडीने पूर्ण करावे अशा सूचना केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री ना.प्रकाश जावडेकर यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

पुणे-सातारा महामार्गावर अपघात; दोन जण ठार

पुणे – सातारा महामार्गावर गौरीशंकर महाविद्यालयासमोर बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोटारीच्या झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोन जखमी झाले.

कंटेनर-मोटारीची धडक; दोन ठार, एक जखमी

शिरवळ लोणंद मार्गावर लोणी गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास कंटेनर आणि मोटार गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर…

किसन वीर, कृष्णा साखर कारखान्यास नोटिसा

कृष्णा नदी प्रदूषणप्रकरणी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने किसन वीर आणि कृष्णा साखर कारखान्यास कारखाना बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

बेबी पाटणकर खंडाळा पोलिसांच्या ताब्यात

अमली पदार्थ साठय़ाच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बेबी पाटणकर हिला खंडाळा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे धर्मराज काळोखेच्या कण्हेरी (ता खंडाळा) येथून…

पुणे-बेंगलोर महामार्गावर सलग सुट्टय़ांमुळे गर्दी

२६ जानेवारीच्या निमित्ताने आलेल्या सलग सुट्टय़ांमुळे वाढलेल्या वाहतुकीच्या ताणामुळे पुणे- बेंगलोर महामार्गावर चक्काजाम झाला. खंबाटकी घाटात कंटेनर कोसळल्याने खंबाटकी घाटातील…

पसरणी घाटात दोन बसच्या अपघातात १५ जखमी

पसरणी (पाचगणी) घाटात दोन एसटी बस एक दुसऱ्यावर आदळून झालेल्या अपघातात पंधरा प्रवासी जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.…

‘सावित्रीबाईंमुळेच आजच्या स्त्रीचा सन्मान’

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समाजपरिवर्तनाचे काम केले म्हणूनच आज भारतात महिलांना समाजाच्या जडणघडणीत निर्णयप्रक्रियेत व…

महाबळेश्वरमध्ये नववर्षाचे उत्साहात स्वागत

महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये नववर्षांचे स्वागत मोठय़ा जल्लोषात व उत्साही वातावरणात साजरे झाले. राज्यातून व राज्याबाहेरून ठिकठिकाणच्या हौशी पर्यटकांनी या गिरिस्थानात…

महाराष्ट्राने देशभक्तीचा मार्ग दाखविला- झा

महाराष्ट्र हे हिंदुस्थानातील महान राष्ट्र आहे. या महाराष्ट्रानेच देशाला आचार, विचार, देशभक्ती आणि धर्माच्या रक्षणाचा मार्ग दाखविला आहे. आजही हिंदुस्थान…

मिलिंद एकबोटे यांना प्रतापगडावर अटक

सातारा जिल्हा बंदी आदेश झुगारून प्रतापगडावर भवानी मातेचे दर्शन घेऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी जात असताना मिलिंद एकबोटे यांना सातारा…

सिलिंडर घेऊन जाणा-या ट्रकला पसरणी घाटात आग

वाईहून पाचगणीला गॅस सिलिंडर घेऊन जाणा-या ट्रकच्या केबिनला पसरणी घाटात आग लागल्यानंतर ती ताबडतोब आटोक्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मिरजेत गॅस्ट्रोचे थैमान; मृतांची संख्या पाचवर

गॅस्ट्रोचा धुमाकूळ मिरजेत अद्याप सुरूच असून, मंगळवारी पहाटे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या पाचवर पोहोचली…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या