24 January 2020

News Flash

चंद्रकांत डोंगरकर यांचे निधन

दूरसंचार विभागातून ते उपमहाव्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले होते.

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे विश्वस्त कार्यवाह चंद्रकांत श्रीपाद डोंगरकर यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

दूरसंचार विभागातून ते उपमहाव्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले होते. डोंबिवलीतील निवृत्त संघटना व इतर अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. शिवमंदिर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

First Published on March 10, 2016 1:22 am

Web Title: chandrakant dongarkar death in dombivali
टॅग Dombivali
Next Stories
1 महिला हे बिरुद लावण्याची गरज नाही
2 दंडासह नवा मोबाइल देण्याचा ग्राहक मंचचा आदेश  
3 नियोजनानंतरही ठाण्यात पाणीटंचाई?
Just Now!
X