महापालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाच्या वतीने कळवा तसेच वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत बांधकांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. कळवा विभागात विटावा, कृष्णाई आर्केड, खारेगांव टोलनाका, गजानननगर, भास्करनगर, घोलाईनगर, शिवशक्तीनगर, पौंडपाडा आदी परिसरातील अनधिकृत बांधकामे तसेच पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिग्ज हटविण्यात आली. त्याचप्रमाणे वर्तकनगर विभागातील कृष्णाईनगर, गांधीनगर, चिरागनगर, हरदासनगर, सावरकरनगर, यशोधननगर, खेवरा सर्कल, कापूरबावडी रोड, उपवन आदी परिसरातील अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Feb 2015 रोजी प्रकाशित
कळव्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई
अनधिकृत बांधकामविरोधी पथकाच्या वतीने कळवा तसेच वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत बांधकांवर शनिवारी कारवाई करण्यात आली.

First published on: 22-02-2015 at 02:41 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against illegal construction in kalwa