ठाणे- हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री नूतन यांच्या मुंब्रा येथील पारसिक डोंगरावरील बंगल्याचा काही भाग कोसळला हा. बंगला गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत आहे.

नूतन या हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. १९९१ च्या काळात त्यांचे निधन झाले होते. त्यांचा पारसिक डोंगरावर एक बंगला आहे. बंगला अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. मंगळवारी सायंकाळी या बंगल्याचा काही भाग कोसळला.