13 August 2020

News Flash

“मोदीजी, अहमदाबाद दाखवायची लाज वाटत असेल, तर ट्रम्प यांना दिल्ली दाखवा”

डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधीच त्यांचा दौरा भारतात चर्चेत आला आहे. ट्रम्प अहमदाबाद, दिल्लीला भेट देणार आहेत. त्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये जोरात विकासकामं सुरू असून, ट्रम्प जात असलेल्या रस्त्याच्या झोपड्या दिसू नये म्हणून भिंत उभी करण्यात आली आहे. भिंत उभी करण्याच्या कामावर राजकीय नेत्यांबरोबर सोशल मीडियातूनही टीका होऊ लागली आहे. अनेकांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं आहे. “ट्रम्प यांना अहमदाबाद दाखवायची लाज वाटत असेल, तर दिल्ली दाखवा,” असं एका नेटकऱ्यांनं म्हटलं आहे. सोशल मीडियात उमटलेल्या प्रतिक्रियांपैकी काही प्रतिक्रिया…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 2:24 pm

Web Title: angry reaction on social media about donald trump india tour bmh 90
Next Stories
1 आता तुमच्या हातात असेल पहिला 5G स्मार्टफोन, अखेर तारीख ठरली
2 अजबच निर्णय! सापांच्या प्रणयक्रिडेसाठी निम्मा पार्क केला बंद
3 विराटच्या लोकप्रियतेपुढे मोदीही पडले फिके
Just Now!
X