News Flash

Viral : प्रेरणादायी मलाला, २०१७ मधील तिचा प्रवास

तुम्हालाही मिळू शकेल प्रेरणा

२०१७ वर्ष संपून नुकतेच नवीन वर्ष सुरु झाले आहे. नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण मागी लवर्षात घडलेल्या गोष्टींचा आढाव घेतो आणि पुढील वर्षात साध्य करण्याच्या गोष्टींचीही यादी करतो. पण काही लोकांचे गतवर्ष हे अधिक प्रेरणादायी असते. नोबेल विजेती मलाला युसूफझाई हीचे गतवर्ष अशाचप्रकारे अतिशय चांगले होते आणि तिने मागील वर्षात घडलेल्या चांगल्या गोष्टींचा आढावा घेतला आहे. मलालाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. तिने वर्षभरात केलेली ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Next Stories
1 Viral Video : सानिया मिर्झाचा ‘तो’ डान्स व्हायरल
2 आनंद महिंद्रा रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये गुंतवणूक करणार?
3 …म्हणून पाकिस्तानात डोरेमॉनवर संपूर्ण बंदीची आमदाराची मागणी
Just Now!
X