सोशल मीडियावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. असाच एक जिराफ कुठेतरी लपून उभा असलेला फोटो व्हायरल झाला आहे. मात्र, लोकांना तो सापडत नाहीये. पण जर तुम्ही संयमाने त्याला शोधण्याचा प्रयत्न केल्यास, तुम्हाला ३० सेकंदाच्या आत भेटेल.

३० सेकंदाच्या आत जाणून घ्या, जिराफ कुठे आहे?

अनेक जणांना हे जिराफ शोधण काही जमलं नाही. सोशल मिडीयावरील बहुतांश लोकांना जिराफ शोधण्यातच घाम फुटला आहे. मात्र, काही लोकांनी संयमाने जिराफ शोधण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना चित्रात दडलेला जिराफ दिसला. फोटोमध्ये लपवलेला जिराफ तुम्हाला सापडला नाही तर आधी फोटोवर लक्ष केंद्रीत करा. चित्रात शेवटच्या झाडाजवळ एक जिराफ उभा असलेला दिसेल. त्याची उंची झाडापेक्षा थोडी जास्त आहे. फोटोग्राफरने हा फोटो इतक्या हुशारीने कॅमेऱ्यात उतरवलाय की जिराफही झाडाच्या खोडासारखा दिसतोय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिराफ इथेच लपला आहे

तुमचा भ्रमनिरास करण्यासाठी ऑप्टिकल इल्युजन निर्माण केले जातात आणि यामुळे गोंधळायला होते.