Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लग्नात कोणी डान्स करताना दिसतो तर कोणी गाणी म्हणताना दिसतो, कोणी मजा मस्ती करताना दिसतो तर कधी नवरदेव नवरी उखाणा घेताना दिसतात. सध्या असाच एका नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरदेव सासऱ्यासाठी डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तु्म्हीही अवाक् व्हाल.

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नाच्या कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमामध्ये नवरदेव नवरीसमोर उभा राहून डान्स करताना दिसत आहे तर नवरी बाकावर बसलेली आहे. नवरदेव तिच्यासमोर यो यो हनी सिंग याचे लव्ह डोज गाणं म्हणक डान्स करताना दिसतोत. तो या गाण्याच्या लिरीक्सवर डान्स करताना दिसतोय. त्यानंतर पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तो नवरीच्या आईवडीलांजवळ जातो आणि नवरीच्या वडिलांसाठी म्हणजेच सासऱ्यासाठी खास डान्स करतो. त्याचा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. नवरदेव हातवारे करून हनी सिंग सारखा रॅप गुणगुणत डान्स करताना दिसतो. सासऱ्यासाठी डान्स करणाऱ्या या जावयाची सगळीकडे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
a bride fell down during varmala ceremony
VIDEO : वरमाला घालण्यासाठी नवरदेवाने उडी मारली अन् नवरी धाडकन खाली आपटली, व्हिडीओ होतोय व्हायरल
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
aishwarya narkar answer to netizen who troll avinash narkar dance
Video: अविनाश नारकरांचा नेटकऱ्यांना खटकला डान्स, ऐश्वर्या नारकर स्पष्टच म्हणाल्या, “तो…”
teacher dancing viral video
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!

हेही वाचा : Video : “कॉल किती महत्त्वाचा असेल!” समोर भटजी व नवरी अन् भर मांडवात नवरदेव फोनवर बोलत होता, नेटकरी म्हणाले, “मॅनेजरचा कॉल..”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : Viral Video : हाय गर्मी! उन्हाचा तडाखा सहन झाला नाही म्हणून वाघीन अशा ठिकाणी जाऊन बसली की तुम्ही…

yash15p या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “यश आणि सुकन्या” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लग्नातील आजपर्यंतचा सर्वात छान व्हिडीओ” तर एका युजरने लिहिलेय, “यापेक्षा आम्ही सिंगल बरं” हनी सिंगचा जुनहा चाहता” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.