आपल्या धाडसी स्टंट आणि उत्स्फूर्त बॅकफ्लिप्ससाठी १९ वर्षीय युट्यूबर आयशोस्पीड प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर त्याच्या लाखो फॉलोअर्स आहे. नुकताच त्याने ग्वाटेमाला येथील हँड ऑफ गॉड या ठिकाणी जाऊन धोकादायक स्टंट केला आहे ज्यामुळे तो पुन्हा व्हायरल झाला आहे. १३ जानेवारी २०२५ रोजी कोलंबियामध्ये सुरू झालेल्या त्याच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यादरम्यान युट्यूबरने दुसऱ्या दिवशी अँटिग्वा ग्वाटेमाला येथे भेट दिली. येथील एका राष्ट्रीय उद्यानातील हँड ऑफ गॉड्स शिल्पावर उभे राहून बॅकफ्लिप केली.

एका डोंगराच्याकडेला उभारण्यात असलेले शिल्पावर चढणे अत्यंत धोकादायक आहे या शिल्पाला “द हँड ऑफ गॉड” असे नाव दिले होते. या शिल्पाला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक लांबून लांबून येतात. कोणत्याही व्यक्तीला येथे उभे राहाण्यासाठी फार कमी जागा आहे. एका वेळी इथे एकच व्यक्ती सुरक्षितपण उभा राहू शकतो. इथे उभे राहाताना एखाद्याकडून चुकूनही चूक झाली तर त्याला आपला जीव गमवावा लागू शकतो अशा ठिकाणी या युट्युबरने जीव धोक्यात टाकत स्टंट केल आहे. युट्युबरने कोणताही विचार न करता “द हँड ऑफ गॉड”येथे उभे राहून चक्क बॅकफ्लिप मारली आहे.

विषारी अजगराबरोबर नको ती स्टंटबाजी! पायाने १५ फुट सापाला पाण्यातून बाहेर काढतोय हा माणूस, पण का? काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Shocking video of snake attacks frog but frog saves himself animal hunting video viral on social media
जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होतं! सापाने बेडकाला तोंडात धरलं अन् पुढच्याच क्षणी डाव पलटला, पाहा थरारक VIDEO
VIDEO Viral: Drunk Youth Climbs Mobile Tower In Bhopal, Creates Ruckus video goes viral on social media
VIDEO: देशी दारु अशी चढली की…मद्यधुंद तरूणाचा मोबाईल टॉवरवर चढून धिंगाणा; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा
Shocking video Sheep Killed A Leopard On Snow Mountain Animal Video goes Viral on social media
शिकारीच झाला शिकार! मेंढीनं केली खतरनाक बिबट्याची शिकार, मरता मरता ५ सेकंदात फिरवला गेम; Video पाहून अंगावर येईल काटा
Dombivali Viral Video Dombivli Child Falls From Building 3rd Floor bhavesh mhatre explain incidence video viral
VIDEO…खरंच देवासारखा धावलास! २ वर्षाचं लेकरु तिसऱ्या माळ्यावरुन पडलं अन् एकट्याच्या चपळाईनं कुटुंब वाचलं; नेमकं काय घडलं त्यानंच सांगितलं
Shocking video of lion started chasing buffaloes herd for hunt see what happened next thrilling hunting video went viral
VIDEO: “शिकार करो या शिकार बनो” सिंहाची चलाख चाल अन् म्हशीचा शेवट; खतरनाक युद्धात शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Eagle vs crab thrilling fight shocking video went viral on social media
“वेळ प्रत्येकाची येते विश्वास ठेवा” चिमुकल्या खेकड्यानं भल्यामोठ्या गरुडाला अक्षरश: हतबल केलं; लढतीचा VIDEO पाहून थक्क व्हाल

प्रयत्न करण्यापूर्वी त्याने आपल्या प्रेक्षकांना उद्देशून म्हटले, “ठीक आहे, हे खूप धोकादायक आहे. मी ‘द हँड ऑफ गॉड’वरून उलटा फ्लिप करणार आहे. जर मी पडलो तर सर्व काही संपले आहे.”

येथे पाहा Video

हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि ३७ दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांनी तो पाहिला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना एका वापरकर्त्याने लिहिले, “कोणीतरी सांगायला हवे की, भाईला रिस्पॉन बटण नाही(जीव गमावल्यास पुन्हा दुसरी संधी मिळणार नाही).” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “तुम्हाला या रील्ससाठी तुमचा जीव धोक्यात घालणे थांबवावे लागेल भाऊ.”

तिसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “आता हे फक्त इतर मूर्ख निर्मात्यांना व्ह्यूजसाठी त्यांचे जीवन धोक्यात घालण्यास प्रोत्साहित करेल.” चौथ्या व्यक्तीने लिहिले, “हे पाहून मी घाबरलो!”

३४ दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर असलेला YouTube वर एक अत्यंत लोकप्रिय लाइव्ह स्ट्रीमर, IShowSpeed, त्याच्या सिग्नेचर बॅकफ्लिपसाठी ओळखला जातो. गेल्या ऑक्टोबर २०२४ मध्ये, त्याने एका दिवसात पूर्ण केलेल्या सर्वात रिव्हर्स सोमरसॉल्ट्स करण्याचा विक्रम प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला, सुमारे १९ तासांत ६६० पूर्ण करण्यात यशस्वी झाला.

Story img Loader