Today’s Viral News Hilghlights: आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.
Trending News Live Updates, 13 May 2025: आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.
Break-up Due to WiFi: प्रेयसीशी ब्रेक-अपचं अजब कारण; तरुणीचा मोबाईल हॉटेलच्या वायफायला थेट कनेक्ट झाल्यानं प्रियकरानं सोडलं!
Numerology Prediction : या तारखेला जन्मलेले लोक होऊ शकतात IAS-IPS! धाडस अन् चांगल्या नेतृत्व करण्यासाठी असतात सर्वांच्या पुढे
पाकिस्तानची उतरती कळा सुरु! कंगाल पाकिस्तानमध्ये १ GB डेटासाठी किती पैसे लागतात? किंमत ऐकून थक्क व्हाल; जाणून घ्या..
हृदयद्रावक! पावसात कलिंगड वाहून जाऊ नये म्हणून चिमुकल्याने जे केले ते पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात आलं पाणी, Video Viral
रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपला तरुण; तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली थोडीशी चूक अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का
सासूबाईंकडून सुनेला लग्नात सुनमुखनिमित्त खास सरप्राईज; गिफ्ट पाहून म्हणाल प्रत्येक मुलीला “असंच सासर हवं”, VIDEO चं सर्वत्र होतंय कौतुक
सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ (Photo- pexels)
Trending News Updates : सोशल मिडियावर दरदिवशी नवनवीन गोष्टी व्हायरल होत असते. कधी डान्स व्हिडिओ चर्चेत येतात तर कधी स्टंटबाजीचे व्हिडिओ चर्चेत येतात. कधी मजेशीर व्हिडिओ चर्चेत येतात आणि कधी संतापजनक व्हिडिओ चर्चेत येतात. काही व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात तर काही व्हिडीओंवर नेटकरी टीका करतात. अशा प्रत्येक घडामोडी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.