Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या चित्रामध्ये एक साप लपला आहे जो तुम्हाला शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.

खरे तर हे एक चित्र आहे ज्यात सर्पमित्र बीन वाजवत आहे आणि साप सुद्धा आहे पण तो दिसत नाही आहे. हा साप शोधा आणि तो कुठे आहे ते सांगा. खरं तर हे कोडे सोडवण्याचा अनेकजणांनी प्रयत्न केला आहे. मात्र १% लोकांनाच हे कोडे सोडवता आले आहे. जर तुम्ही देखील हे कोडे सोडवू शकलात तर तुम्ही बुद्धिमान लोकांच्या यादीत समाविष्ट व्हाल.

(हे ही वाचा: Optical Illusion: खालील दिलेल्या चित्रामधील ६ फरक ओळखून दाखवा; शेवटचा फरक ओळखणारी व्यक्ती ठरेल बुद्धिमान!)

या चित्राची गंमत म्हणजे साप अजिबात दिसत नाही. चित्रात एक सर्प आहे आणि ज्या सापात ठेवलेला आहे तो देखील एक बॉक्स आहे पण त्यात साप नाही. यामुळे हा साप सहजासहजी दिसणार नाही. पण जर तुम्हाला ते सापडले तर तुम्हाला हुशार म्हटले जाईल. 

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोमधील जंगलात लपलाय एक पक्षी; तुम्ही त्याला ९ सेकंदात शोधू शकता का?)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाणून घ्या बरोबर उत्तर काय आहे

खरं तर हा साप सर्पमित्राच्या समोर दिसत नाही तर त्याच्या डाव्या हातात दिसतो. हा साप हातात पूर्णपणे गुंडाळलेला असून तो पूर्णपणे लपलेला आहे. हा साप चित्रात अशा प्रकारे सेट केला आहे की तो त्याच्या हातावर कापडासारखा दिसतो. पण नीट पाहिल्यास साप कुठे आहे हे कळते.