Pune News : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो, कधी कोणी स्टंट करताना दिसतो तर कधी कोणी जुगाड दाखवताना दिसतो. सोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओमधून आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर करतात. कोणी टॅलेंट दाखवतात तर कधी समस्या सांगतात, कोणी आनंद व्यक्त करतात तर कोणी नवीन माहिती सांगतात

सध्या अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये पुणेकर तरुण हातात पाटी घेऊन तुम्हाला रस्त्यावर उभा असलेला दिसेल. या पाटीवर त्याने चोरीला गेलेली गाडी शोधण्यास मदत करण्याची विनंती केली आहे. ही पोस्ट पाहून तुम्हीही भावुक व्हाल. सध्या याचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे.

Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
lucky car tribute Gujarat burial ceremony for car
VIDEO : “बाईsss हा काय प्रकार! ‘लकी’ कारची जंगी अंत्ययात्रा अन् २००० लोकांत पार पडला दफनविधी; खर्च चार लाखांच्या घरात
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
A little boy leaving home cried hugging his mother after Diwali holidays are over
दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या! घर सोडून जाणारा चिमुकला आईला मिठी मारून रडला, माय लेकाचा VIDEO होतोय व्हायरल
innocent Indian mother funny video
“डिप्रेशनमध्ये जायला पैसे आहे का? आईचं उत्तर ऐकून तरुणीचं डिप्रेशन गायब झालं, पाहा माय लेकीचा मजेशीर संवाद, VIDEO होतोय व्हायरल
Shocking video Chhattisgarh: Monster Grandson Brutally Thrashes Elderly Grandmother With Cricket Bat In Raipur
“संस्कार कमी पडले” नातवाने आजीला बॅटने मारलं; ‘ती’ फक्त रडत राहिली; काळीज पिळवटून टाकाणारा VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

हेही वाचा : कोणत्या वयात कमवायचं हे वय नाही परिस्थिती ठरवते! आई अन् चिमुकल्याचा ‘हा’ Video तुमच्याही डोळ्यात आणेल पाणी

“आईची शेवटची आठवण, प्लीज परत करा..”

या व्हायरल फोटोंमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. हा तरुण हातात पाटी घेऊन रस्त्यावर उभा आहे. त्याने एका पाटीवर लिहिलेय, “माझी ब्लॅक अॅक्टिवा MH14B6036 चोरीला गेली दसऱ्याच्या दिवशी, आईची शेवटची आठवण, प्लीज शोधायला मदत करा.9766617464”

तर दुसऱ्या पाटीवर लिहिलेय, “माझी गाडी चोरणाऱ्या चोराला नम्र विनंती, आईने खूप कष्ट करून १२ वी गाडी घेतली होती. आईची शेवटची आठवण आहे. प्लीज परत करा
ब्लॅक अॅक्टिवा MH14B6036
मोबाईल नंबर – 9766617464″

आणखी एका पाटीवर लिहिलेय, “माझी गाडी चोरीला गेली आहे. ब्लॅक अॅक्टिवा MH14B6036 चोराला विनंती, माझ्या आईची शेवटची आठवण आहे. प्लीज परत करा. मी तुम्हाला नवीन गाडी घेऊन देतो, माझ्या आईची गाडी परत द्या प्लीज.
मोबाईल नंबर – 9766617464″

पाहा पोस्ट

abhayanjuu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माझी BLACK ACTIVA MH14BZ6036 शोधण्यास कृपया मदत करा. माझी गाडी दसऱ्याच्या दिवशी रात्री कोथरूडमधून चोरीला गेली.

हेही वाचा : VIDEO: “अरे तिच्या बापाला काय वाटलं असेल”, रत्नागिरीत कंडक्टरने विद्यार्थीनीची काढली छेड; मुलींनी दाखवला दुर्गावतार

या व्हिडीओवर एका युजरने लिहिलेय, दादा चोराला काही भावना नसतात. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा. ज्या ठिकाणाहून चोरीला गेली तिथे सीसीटिव्ह असेल तर चेक करून घ्या गाडी मिळेल.” या तरुणाचे नाव अभय असून काही महिन्यांपूर्वी त्याच्या आईचे कॅन्सरने निधन झाले. तो सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्टद्वारे व्यक्त होत असतो.