एका लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप लक्ष वेधून घेत आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, एक लहान मुलगी कोणत्याही आधाराशिवाय हात आणि पाय वापरून सहजपणे भिंतीवर चढताना दिसते. आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे नेटिझन्स स्तब्ध झाले आहेत. ट्विटरवर, व्हिडीओला ५२६ हजारापेक्षा जास्त लोकांनी बघितले आहेत.
नक्की काय आहे व्हिडीओमध्ये?
५५ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एका लहान मुलीला एका खोलीच्या कोपऱ्यात उभे राहून पाहिले जाऊ शकते. बघता बघता ती हात आणि पाय वापरून भिंतीवर चढू लागते. हे करत असताना, ती भिंतीच्या बाजूला तोंड करत नाही. हा व्हिडीओ फन व्हायरल व्हिड्स नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. “स्पायडरमॅनची मुलगी ” अशी कॅप्शन देत व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
(हे ही वाचा: विकृत! कामगारांनी टोस्टवर घाणेरडे पाय ठेवले अन् पॅक करण्यापूर्वी चाटले; पहा व्हायरल व्हिडीओ)
नेटीझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया
नेटिझन्सनी फक्त व्हिडीओमध्ये जे पाहिले त्यावर विश्वास ठेवू शकत नाही अशी भावना व्यक्त केली आहे. या व्हायरल व्हिडीओबद्दल त्यांना काय वाटते ते शेअर करण्यासाठी त्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
Spiderman’s daughter pic.twitter.com/1MxfJ9QC4Q
— Fun Viral Vids (@Fun_Viral_Vids) September 13, 2021
Very creepy pic.twitter.com/7eBqzVccqO
— Marie Avci (@ManiAkAvci) September 18, 2021
Had she crawled up over the celling… trust me mate… I would have called up an exorcist
— Crypto India (@Vishu84) (@crypto_india84) September 13, 2021
Amazing balance and sense of grip at this small age
— Tejas Shah (@TejasShah1906) September 18, 2021
Ghosts in Bollywood movies used to climb like that
— Abhishek (@abhisheksutar_) September 18, 2021
Spiderman’s daughter pic.twitter.com/1MxfJ9QC4Q
— Fun Viral Vids (@Fun_Viral_Vids) September 13, 2021
Spiderwoman
—